Gautami Patil dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil dance video) हिचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Ishkachi bullet असं या नव्या गाण्याचं नाव आहे. रिलीज झाल्यानंतर काही वेळातचं गौतमी पाटीलच्या (Gautami Patil dance video) या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. गौतमी पाटील या गाण्यावर डान्स करताना सुरुवातीला घुंगट घेऊन पुढे येते आणि आपलं नृत्य सादर करते. या गाण्यात गौतमी पाटील (Gautami Patil dance video) दोन मद्यप्राशन करत असलेल्या दोघांसमोर डान्स करताना पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलने (Gautami Patil dance video) या गाण्यात ड्रेसिंगवर विशेष लक्ष दिलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी तिने नथ देखील घातलेली आहे. 

Continues below advertisement


गौतमी पाटीलचं हे गाणं MH STAR MUSIC या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आलंय. या गाण्याची निर्मिती विठ्ठल पाडोळे यांनी केली आहे. गाण्याचे बोल देखील विठ्ठल पाडोळे यांचेच असून हे गाणं गायत्री शेलार-साळवे यांनी गायलं आहे. गौतमी पाटीलसोबत Vitthal patole , riyaz shaikh हे कलाकार देखील पाहायला मिळत आहेत. 








इतर महत्त्वाच्या बातम्या 


पुढच्या महिन्यात रिंकू राजगुरुचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मराठीतील दिग्गज स्टारसोबत झळकणार


सौंदर्य असं की वयाच्या 17 वर्षी स्टार झाली, नॅशनल अवार्ड जिंकला, पण एका आरोपाने करियर संपवलं