एक्स्प्लोर

मुंबईत भररस्त्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने मर्यादा ओलांडल्या; ब्लॅक ड्रेसमध्ये दिले पोज, नेटकरी संतापले

Khushi Mukherjee troll controversy social media: खुशी मुखर्जी ब्लॅक बोल्ड ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Khushi Mukherjee viral video black outfit reaction: अभिनेत्री खुशी मुखर्जी कोणत्या न कोणत्या कारणामुळे सोशल मीडियात चर्चेत असते.  कधी क्रिकेटर संबंधित वादामुळे तर, कधी व्हायरल व्हिडिओमुळे प्रकाशझोतात येते.  ती सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय असते. ती आपल्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियात शेअर करत असते. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका ब्लॅक  आऊटफिटमध्ये दिसत आहे. या ब्लॅक ड्रेसमुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे.   तिच्या पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, परंतु या ड्रेसमुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे. 

खुशी मुखर्जी कायम कपड्यांमुळे होते ट्रोल

नेटकरी खुशी मुखर्जीला कायम कपड्यांमुळे ट्रोल करतात.  ही अभिनेत्री आपल्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते.  अलिकडेच पापाराझींनी तिला मुंबईत पाहिले. तिनं ब्लॅक कलर आऊटफिट कॅरी केला होता. हा ड्रेस खूपच  बोल्ड होता. पापाराझींनी तिचा बोल्ड अवतार कॅमेऱ्यात कैद केला. ती कॅमेऱ्यासमोर  पोज देतानाही दिसत आहे. तिचा हा अवतार सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

नेटकऱ्यांच्या निशाण्यावर खुशी

व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे.  कमेंटमध्ये लोकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर अश्लील कपडे परिधान केल्याबद्दल टीका केली आहे. काही लोकांनी तिच्या स्टाईलला 'अश्लील फॅशन' असे म्हटले आहे.  सध्या तिचा बोल्ड अवताराचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

मुंबईच्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या बोल्ड ड्रेसवर खुशी पहिल्यांदाच दिसली नाही. याआधीही ती अशाच बोल्ड लूकमध्ये दिसली आहे.  हॉलिवूड अभिनेत्रींकडून तिला कायम प्रेरणा मिळत आल्याचं तिनं सांगितलं. 

खुशी मुखर्जीचा जन्म 24 नोव्हेंबर 1996 रोजी कोलकाता येथे झाला. तिनं 2013 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं.  तामिळ चित्रपटातून तिनं सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.  तिनं तेलुगू चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारली आहे. तर,  हिंदी बी ग्रेड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राडा अन् रक्ताचा सडा; TOXIC चित्रपटाचा भयावह टीझर रिलीज; रायाच्या क्लिन शेव्ह लूकवर चाहते फिदा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget