एक्स्प्लोर

Kanye West Instagram : प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टला वादग्रस्त टिप्पणी करणे पडले महागात, इन्स्टाग्रामकडून खाते बंद 

प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टला (Kanye West) वादग्रस्त टिप्पणी करणे चांगलेच महागात पडले आहे. वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्द इन्स्टाग्रामकडून त्याचे खाते बंद करण्यात आले आहे.  

Kanye West Instagram : जागतिक सेलिब्रिटी किम कार्दशियनपासून विभक्त झाल्यामुळे चर्चेत आलेला प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कान्ये वेस्टचे इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. द डेली शो होस्ट ट्रेव्हर नूहवर वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल कान्ये वेस्टचे इन्स्टाग्रामकडून 24 तासांसाठी तात्पुरते त्याचे खाते बंद करण्यात आले आहे. कान्ये वेस्टवर इन्स्टाग्रामवर द्वेषयुक्त भाषण, छळ आणि वर्णद्वेषी टिप्पणी पोस्ट केल्याचा आरोप आहे.  

कान्ये वेस्टला इन्स्टाग्रामवर पोस्ट, कमेंट किंवा मेसेज पाठवण्यास 24 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी इन्स्टाग्रामच्या वतीने सांगण्यात आले की, कान्ये याने पुन्हा अशी काही हरकत केली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

इन्स्टाग्रामवर कान्येचे दीड कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. 24 तासांनंतर त्याचे इन्स्टाग्राम खाते परत सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी कान्ये याने आपले नाव बदलले होते. त्यामुळे तो चर्चेत होतो. त्याने आपले नाव कान्येवरून 'ये' असे केले होते. 

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये  किम आणि कान्येने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघेही काही काळापासून वेगळे राहत असून दोघांना चार मुले आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केला असला तरी ते दोघेही अजूनही चांगले मित्र आहेत. परंतु, पती-पत्नी म्हणून ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही.

किम कार्दशियन आणि कान्ये वेस्टने 2014 मध्ये लग्न केले होते. दोघेही बराच काळ चांगले वैवाहिक जीवन जगत होते. परंतु, गेल्या एक वर्षापासून दोघांमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. किम कार्दशियन सध्या तिच्या चार मुलांसह लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar :साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
साहेबांनी जवळ घेत मिठी मारलेली आणि खूप छान काम करतोस गौरव असं म्हणालेले, गौरव मोरेनं आठवणींना दिला उजाळा
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget