एक्स्प्लोर

Kantara Actress: 'कांतारा' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं, तिचे 'नको ते' व्हिडीओ अन् फोटो व्हायरल; पोलिसांकडे धाव घेताच 3 आरोपी अटकेत

Rukmini vasanth: 'कांतारा' फेम अभिनेत्रीचे बनावट फोटो व्हायरल करुन बदनामीचा कट, 3 आरोपी अटकेत.

Kantara Fame Rukmini Vasanth: लोकप्रिय कन्नड सिनेमांमध्ये झळकणारी अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasanth) काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचे काही  एआय निर्मित फोटो (AI Generated Images) आणि व्हिडीओज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान,  बंगळूरू सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.  पोलिसांनी हे घाणेरडे कृत्य केल्याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. अभिनेत्रीची इमेज (Entertainment) खराब करण्यासाठी तसेच तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे.  फेक इमेज तयार करण्यासाठी आरोपींनी  एआय टूल्सचा वापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.   मिळालेल्या माहितीनुसार,  या कारवाईदरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून तीन  मोबाईल फोन जप्त केले असून,  या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

रुक्मिणी वसंतचे नको ते फोटो सोशल मीडियात व्हायरल (Actress Rukmini Vasanth Files Complaint over Morphed Photos) 

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, रुक्मिणी वसंतने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. तसेच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. अभिनेत्रीने स्पष्ट केले की, तिचे मॉर्फ केलेले फोटो बनावट होते. तसेच टेक्नोलॉजीचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपींवर कायदेशीर कारवाईची मागणी तिने केली आहे.  इ्ंटरनेटवर तिचे एआय निर्मित फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने तीव्र नाराजी व्यक्त केली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार,  आरोपींनी 'कांतारा: चॅप्टर 1' या सिनेमातील अभिनेत्रीची बदनामी करण्याच्या आणि तिची इमेज खराब करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केलं. आरोपींनी एआयचा वापर करुन तिचे मॉर्फ फोटो तयार केले. तसेच ऑनलाइन शेअर केले. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सखोल तपास केला असून, आरोपींचे 3 मोबाईलही जप्त केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचे काही बिकीनीतील मॉर्फ केलेले फोटो आरोपींनी सोशल मीडियात व्हायरल केले होते. रुक्मिणीने सांगितले की, व्हायरल होत असलेले तिचे फोटो  बनावट असून, टेक्नोलॉजीचा गैरवापर केल्याप्रकरणी तिनं तीव्र नाराजी व्यक्त केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपींना ज्यूडिशियल मजिस्ट्रेटसमोर उभं करण्यात. तसेच त्यांना अटक करण्यात आली.  सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या प्रकरणी आणखी कुणाचा हात होता का? याचा तपास पोलीस करीत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

क्रेझ काही कमी होईना; 31 व्या दिवशीही 'देऊळ बंद 2'ची दमदार कमाई, किती रुपयांचा गल्ला जमवला?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget