एक्स्प्लोर

Deool Band 2: क्रेझ काही कमी होईना; 31 व्या दिवशीही 'देऊळ बंद 2'ची दमदार कमाई, किती रुपयांचा गल्ला जमवला?

Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2' सिनेमाला भरघोस प्रतिसाद. 31 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.

Deool Band 2 Box Office Collection Day 31: 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमानं महिनाभरात बॉक्स ऑफिसवर  (Box Office Collection) उत्तम कामगिरी केली आहे. या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.  या सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे. तर, स्नेहल, प्रवीण तरडे (Pravin Tarde), प्रसाद ओक, मंगेश देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा मराठी सिनेमा 21 मे रोजी  सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता.  दरम्यान, एक महिना उलटला तरीही, या सिनेमाच्या कमाईत घट झालेली नाही. पहिल्या दिवसापासून (Entertainment) या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.  या सिनेमाला प्रदर्शित होऊन 31 दिवस पूर्ण झाले आहे. 31 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती रुपयांचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'देऊळ बंद 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी (Deool Band 2 Movie Box Office Collection)

'देऊळ बंद 2' हा सिनेमा सुपरहिट व्हावा, यासाठी सिनेमातील कलाकारांनी प्रोमोशनचा सपाटा लावला.  प्रवीण तरडेंच्या टीमनं अनेक शहरं गाठत, विविध माध्यमांना मुलाखते दिली.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारीत या सिनेमात बनावट बियाणे, खतं हे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहे.  या सिनेमाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.  पहिल्या आठवड्यात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. या सिनेमाच्या कमाईचा आलेख कायम चढताच राहिला होता. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात या  सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.

30 व्या दिवशी म्हणजेच 5 व्या शुक्रवारी या सिनेमानं 29 लाखांचं कलेक्शन केलं. तर, 31 व्या दिवशी  म्हणजेच पाचव्या शनिवारी या सिनेमानं 1.10 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. तर, 96 लाखांचं नेट कलेक्शन केले आहे. 31 व्या दिवशी या सिनेमाचे 336 शोज पार पडले होते.  336 शोजमधून या सिनेमानं  96  लाखांचं नेट कलेक्शन केले आहे.  31 व्या दिवशीही या सिनेमानं दमदार कमाई केली आहे. 

प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि वटवृक्ष एन्टरटेंनमेंट निर्मित या सिनेमात दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.  या सिनेमाचे कथा, पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांचेच आहे. या सिनेमात प्रवीण तरडे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.  दरम्यान,   'देऊळ बंद 2' मध्ये  मोहन जोशी यांना स्नेहल तरडे यांची साथ लाभली.  मोहन जोशी हे पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांची भूमिकेत दिसत आहेत.   त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वहिनी लवकरच येतोय तुमच्या घरी...' आदेश बांदेकरांचा दमदार कमबॅक; 'होम मिनीस्टर'चा प्रोमो चर्चेत, सुरू कधी होणार?

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget