एक्स्प्लोर

Kabhi Eid Kabhi Diwali : ना ईद ना दिवाळी, सलमान खानचा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Salman Khan : सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यापूर्वी 2023मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

Salman Khan : बरेच दिवस चाहते त्यांचा लाडका ‘दबंग खान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पूजा हेगडे आणि सलमान खान अभिनीत हा चित्रपट यावर्षी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सलमान खानच्या बर्थडे वीकमध्ये प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज मिळणार आहे.

सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यापूर्वी 2023मध्ये प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2023 मध्ये नाही, तर याच वर्षी म्हणजेच 2022 मध्ये रिलीज होणार आहे.

‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

सलमान खान आणि पूजा हेगडे स्टारर या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. साजिद नाडियादवालानिर्मित ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सलमान खानच्या बर्थडे वीकमध्ये प्रदर्शित होणार आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

सलमान खान 'कभी ईद कभी दिवाली'नंतर ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यानंतर तो ‘किक 2’ या चित्रपटातही दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ‘दबंग 4’ आणि ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्येही काम करणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
Tukaram Mundhe FDA Notice Ajay Devgn: 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
SGB Gold Bond  योजनेमुळं गुंतवणकूदारांवर पैशांचा पाऊस, तब्बल 275 टक्के रिटर्न, आरबीआयकडून परिपत्रक जारी...
SGB Gold Bond  योजनेमुळं पैशांचा पाऊस, गुंतवणकूदारांना मिळणार तब्बल 275 टक्के रिटर्न
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Embed widget