एक्स्प्लोर

Joselyn Cano Death: Butt-Lift सर्जरीनं घेतला इन्स्टाग्राम स्टारचा जीव

'Mexican Kim Kardashian' अशी ओळख असणाऱ्या आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर कमालीची लोकप्रिय असणाऱ्या जोसेलिन कॅनो हिला अतिशय कमी वयातच जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे

Joselyn Cano Death 'Mexican Kim Kardashian' अशी ओळख असणाऱ्या आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर कमालीची लोकप्रिय असणाऱ्या जोसेलिन कॅनो हिला अतिशय कमी वयातच जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर अतिशय झपाट्यानं व्हायरल होत आहे.

जोसेलिन कॅनो हिचा मृत्यू Butt-Lift सर्जरीदरम्यान झालेल्या काही चुकांमुळं झाल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जोसलिन 7 डिसेंबरला संपूर्ण प्रक्रियेसाठी कोलंबियाला गेली होती. तिथंच तिनं अखेरचा श्वास घेतल्याचं म्हटलं जात आहे.

न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया येथील एका रहिवाशानं दिलेल्या माहितीनुसार तिच्या अंत्य,रांचं थेट प्रक्षेपण युट्यूबवर करण्यात आलं होतं. कोरोना नियमावलीमुळं फार कमीजणांच्या उपस्थितीतच तिला अखेरचा निरोप देण्यात आला. सर्वत्र जोसेलिनच्या निधनाचं वृत्त असलं तरीही याबाबत तिच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियेचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.

तिच्या निधनाची माहिती, Lira Mercer या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं शेअर केली होती. 12.8 मिलीयन फॉलोअर्स असणाऱ्या या इन्स्टाग्राम स्टारनं वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्यामुळं तिच्या फॉलोअर्सना धक्काच बसला.

शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करत बांधा म्हणा किंवा मग एखादा अवयव. ते अधिक आकर्षक करण्याकडे सेलिब्रिटींचा असणारा कल ही काही नवी बाब नाही. अशा शस्त्रक्रिया केलेल्या सेलिब्रिटींची उदाहरणंही आपल्यासमोर आहेत. पण, एखाद्या शस्त्रक्रियेमध्ये काही अडथळे आल्यास हे चुकीचं पाऊल जीवावरही बेतू शकतं हीच बाब या इन्स्टाग्राम स्टारच्या निधनानं अधोरेखित होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ma Behen Trailer: ‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Vijay Patkar :
"मंत्र्याचा OSD कोल्हापुरात ठाण मांडून बसलाय..."; विजय पाटकरांनी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील 'दबावशाही' केली उघड!
Deool Band 2 Box Office Collection: 'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मुंबई-पुण्यात चित्रपटाची प्रचंड क्रेझ; 3 दिवसांत किती कमावले?
'देऊळ बंद 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मुंबई-पुण्यात चित्रपटाची प्रचंड क्रेझ; 3 दिवसांत किती कमावले?
Popular Singers Accident: कार्यक्रम आटोपून घरी जाताना तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?
तीन प्रसिद्ध गायकांचा भीषण कार अपघात; हातापायाला दुखापत, दोघींचे ऑपरेशन; नेमकं घडलं काय ?

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
Ma Behen Trailer: ‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Rahul Gandhi on PM Modi: 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
Embed widget