एक्स्प्लोर

Revati Sule Wedding Video: रेवती सुळेच्या लग्नात पवार बंधूंचा स्वॅग; युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स, बॉलिवूड गाण्यांवर धरला ठेका, VIDEO

Jai pawar and Yugendra pawar: सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्न सोहळ्यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल.

Revati Sule Wedding: खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद  सुळे (Sadanand Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) हिचा नुकताच विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला.   तिनं सारंग लखानीसोबत (Sarang Lakhani) साताजन्माची गाठ बांधली.  त्यांचा विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डन येथे 20 जून रोजी झाला. या लग्न सोहळ्यात दिग्गज मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.  राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.  लग्नपूर्वीच्या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. आता तिच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सुळे आणि पवार कुटुंबाने रेवती सुळेच्या लग्न सोहळ्यात एन्जॉय केलं.  सध्या संगीत कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

सुप्रिया सुळे यांच्यानंतर दिवंगत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांनी स्टेजवर बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरला. व्हायरल व्हिडीओमध्ये जय  पवार यांनी बॉलिवूड गाण्यावर ठेका धरला. त्यांनी   स्टेजवर 'सोनी दे नखरे' या गाण्यावर डान्स केला.  त्यांनी या बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स केला. जय पवार यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   

युगेंद्र पवार आणि जय पवार यांचा भन्नाट डान्स (Jai Pawar And Yugendra Pawar Dance at Revati sule Sangeet ceremony)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by शेवटचे_शब्द 12 (@shevatche_shabd12)

तर,  युगेंद्र पवार यांनीही बॉलिवूड गाण्यावर परफॉर्म केला. त्यांनी 'सुबह होने ना दे' या गाण्यावर डान्स केला.   या दोघांचे व्हिडीओ  सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आधी जय पवार यांचा डान्स होतो. नंतर युगेंद्र पवार हे स्टेजवर परफॉर्म करतात.  सध्या रेवती सुळेच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडीओंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

रेवती सुळेचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.  या लग्नसोहळ्यात दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. या लग्न सोहळ्यात लोकसभेचे विरोध पक्षनेते राहुल गांधी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही उपस्थित होते. यावेळी संगीत कार्यक्रमात  शाहरुख खान उपस्थित होता. त्यानं रेवती आणि सारंगसोबत आपली आयकॉनिक स्टेप केली.  या लग्न सोहळ्यात शाहरुख खान व्यतिरिक्त बिग बी अमिताभ बच्चन,  जया बच्चन आणि खासदार रवि किशन देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, 'लंडन ठुमकदा' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
Advertisement

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget