एक्स्प्लोर

Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?

Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: स्वामींच्या नावाच्या ओढीने भारावलेली गंगा अक्कलकोटकडे जाण्याचा निर्धार करते, मात्र तिच्या या निर्णयाला तिच्याच आई-वडिलांचा तीव्र विरोध आहे.

Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samrth) मालिकेत गंगाच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आता सुरु झाली आहे. स्वामींच्या नावाच्या ओढीने भारावलेली गंगा अक्कलकोटकडे जाण्याचा निर्धार करते, मात्र तिच्या या निर्णयाला तिच्याच आई-वडिलांचा तीव्र विरोध आहे. 'अक्कलकोट' हे नाव ऐकताच राधा आणि माधव अस्वस्थ होतात, तर गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद होत जातं. गंगा अखेर घर सोडून अक्कलकोटच्या दिशेने पाऊल टाकणार का, आणि तिच्या मार्गात येणाऱ्या संकटांमधून स्वामी तिला सुरक्षितपणे मार्ग दाखवणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

आगामी भागात प्रेक्षक पाहतील की, स्वामी 'कर्म' आणि 'न्याय' यांचं गूढ उलगडत सेवेकऱ्यांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतात. दरम्यान, गंगाला सतत “अक्कलकोट” या नावाची ओढ जाणवत असते. एका रहस्यमय पुस्तकातून तिला तिच्या स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या खंडोबा मंदिराचा आणि वटवृक्षाचा अक्कलकोटशी संबंध असल्याचं समजतं. त्यामुळे गंगाचा विश्वास अधिक दृढ होतो की तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं अक्कलकोटमध्येच दडलेली आहेत. पण हे समजताच राधा आणि माधव घाबरून जातात आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अक्कलकोटला जाऊ देणार नाहीत, असा निर्धार करतात.

Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?

गंगासाठी ही केवळ एका गावापर्यंतची वाटचाल नसून तिच्या अस्तित्वाचा, भूतकाळाचा आणि नियतीचा शोध आहे. आई-वडिलांचा विरोध, घरातील तणाव, सततची भीती आणि स्वतःच्या मनात निर्माण झालेला संभ्रम या सगळ्यांमध्ये गंगा पूर्णपणे तुटून जाते. तरीही तिच्या मनात स्वामींच्या नावाचा जप अधिक तीव्र होत जातो.


Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?

एका बाजूला तिच्यावर प्रेम करणारे आई-वडील तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नियती तिला अक्कलकोटकडे खेचत आहे.

Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?

आता गंगेची खरी परीक्षा सुरु झाली आहे. घरातून बाहेर पडल्यावर तिच्या मार्गात अनेक अडचणी, संकटं आणि अनोळखी प्रवास उभा राहणार आहे. मात्र, स्वामींचा अदृश्य हात तिच्या पाठीशी असेल का? की गंगालाच स्वतःच्या श्रद्धा आणि धैर्याच्या जोरावर ही अग्निपरीक्षा पार करावी लागणार? “गंगेची परीक्षा” हा भावनिक आणि थरारक प्रवास प्रेक्षकांना एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bapya Movie Transformation Rajashree Deshpande: बाईचा बाप्या झाला अन् सगळंच बदललं; कॅन्सरशी झूंज देऊन बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचं 2 महिन्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Prashant Damle On NEET Protest: 'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
'NEET चा फुलफॉर्म माहित नाही, आंदोलनात जाण्यात काय अर्थ?'; प्रशांत दामलेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं म्हणाले काय?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ! 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स, ब्रँड्सची मोठी यादी; कोण आहे ऐश्वर्या हरिशंकर ?
Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget