एक्स्प्लोर

Bapya Movie Transformation Rajashree Deshpande: बाईचा बाप्या झाला अन् सगळंच बदललं; कॅन्सरशी झूंज देऊन बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचं 2 महिन्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

कोणत्याही लिंगभेदाच्या पलीकडे जाणाऱ्या नात्याची आणि मैत्रीची हळवी बाजूही या कथेतून समोर येते.

Bapya Movie Rajashree Deshpande Transformation: प्रेम, नाती आणि मैत्री यांची वेगळी बाजू उलगडणारा ‘बाप्या’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील संवेदनशील कथा, कलाकारांचा अभिनय आणि विशेषतः राजश्री देशपांडे हिचा अनोखा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षकांना राजश्रीचा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास प्रचंड भावत असून तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Rajashree Deshpande)

आजवर अनेक चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांनी पुरुषी वेष धारण केलेला पाहायला मिळाला असला, तरी ‘बाप्या’ मधील शैलजाचा प्रवास हा केवळ मेकअप किंवा बाह्य रूपापुरता मर्यादित नाही. एका व्यक्तीच्या आयुष्यात घडणारे मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल अत्यंत संवेदनशीलपणे या भूमिकेतून दाखवण्यात आले आहेत. कोणत्याही लिंगभेदाच्या पलीकडे जाणाऱ्या नात्याची आणि मैत्रीची हळवी बाजूही या कथेतून समोर येते.

Bapya Movie Transformation Rajashree Deshpande: बाईचा बाप्या झाला अन् सगळंच बदललं; कॅन्सरशी झूंज देऊन बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचं 2 महिन्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

राजश्री देशपांडेचा हा लूक प्रेक्षकांना विशेष भावत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, बोलण्यातील बदल आणि व्यक्तिरेखेतील सहजता यामुळे शैलजा ते शैलेश हा प्रवास अधिक प्रभावी ठरतो. या भूमिकेसाठी राजश्रीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये शैलजापासून शैलेशपर्यंतचा तिचा संपूर्ण प्रवास पाहायला मिळत आहे. या व्हिडीओलाही प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळतेय.

Bapya Movie Transformation Rajashree Deshpande: बाईचा बाप्या झाला अन् सगळंच बदललं; कॅन्सरशी झूंज देऊन बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचं 2 महिन्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

या भूमिकेबद्दल बोलताना राजश्री देशपांडे म्हणते, ‘’शैलजा ते शैलेश हा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि तितकाच समृद्ध करणारा होता. बाहेरून दिसणारा लूक बदलणं हा त्यातला फक्त एक भाग होता. त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं असेल, तिची भावनिक घालमेल, स्वतःला स्वीकारण्याची प्रक्रिया आणि समाजाकडे पाहाण्याचा बदलता दृष्टिकोन हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं होतं. प्रत्येक टप्प्यावर शैलजा बदलत जाते आणि तो बदल फक्त दिसण्यात नाही तर तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारांमध्येही जाणवतो.’’

View this post on Instagram
 
A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

Bapya Movie Transformation Rajashree Deshpande: बाईचा बाप्या झाला अन् सगळंच बदललं; कॅन्सरशी झूंज देऊन बाहेर पडलेल्या अभिनेत्रीचं 2 महिन्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार श्रीकांत यादव, आर्यन मेंगजी आणि गौरी किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वत्र प्रदर्शित झालेल्या ‘बाप्या’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Bhardwaj On Ramayana: '100% ऑस्कर...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णाचं रणबीर कपूरच्या 'रामायण'बाबत प्रिडिक्शन
'100% ऑस्कर...'; टेलिव्हिजनच्या सुपरस्टार कृष्णाचं रणबीर कपूरच्या 'रामायण'बाबत प्रिडिक्शन
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

Embed widget