एक्स्प्लोर

Irrfan Khan Dialogues | 'बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में', एकापेक्षा एका संवादाने गाजवल्या भूमिका

इरफान खान यांनी आपल्या दमदार भूमिकेतून त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय दिलाय. त्यांच्या अनेक सिनेमातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.

मुंबई : हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांचं निधन झालंय. इरफान खान यांना न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला होता. त्यांनी यावर परदेशात उपचारही घेतले होते. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज ते मृत्यूची झुंज हरले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. इरफान खान यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून एक वेगळी छाप सोडलीय. आपल्या दमदार भूमिकेतून त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय दिलाय. त्यांच्या अनेक सिनेमातील संवाद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यांचे काही गाजलेले संवाद पान सिंग तोमर बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में. गुंडे "पिस्तौल की गोली और लौंडिया की बोली जब चलती है, तो जान दोनों में ही खतरे में होती है." डी-डे "गलतियां भी रिश्‍तों की तरह होती हैं, करनी नहीं पड़ती, हो जाती हैं." जज़्बा ''शराफत की दुनिया का किस्‍सा ही खतम, अब जैसी दुनिया वैसे हम." साहेब बीवी और गैंगस्टर "हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है."  तलवार किसी भी बेगुनाह को सज़ा मिलने से अच्छा है दस गुनहगार छूट जायें." द किलर "बडे शहरों की हवा और छोटे शहरों का पानी, बड़ा खतरनाक होता है."  ये साली जिंदगी "लोग सुनेंगे तो क्‍या कहेंगे, चुतिया आशिकी के चक्कर में मर गया, और लौन्डिया भी नहीं मिली."  चॉकलेट "शैतान की सबसे बड़ी चाल ये है कि, वो सामने नहीं आता." हैदरी "आप जिस्म है तो मैं रुह, आप फानी में लफानी." लाइफ इन मेट्रो "ये शहर हमें जितना देता है, बदले में कहीं ज्‍यादा हम से ले लेता है.’’ हासिल "और जान से मार देना बेटा, हम रह गये ना, मारने में देर नहीं लगायेंगे,भगवान कसम."  पीकू "डेथ और शिट, किसी को, कहीं भी, कभी भी, आ सकती है." द लंच बॉक्स "आई थिंक वी फॉरगेट थिंग्‍स इफ देयर इज नो बॅडी टू टेल देम."  लाइफ ऑफ पाई "हंगर कैन चेंज एवरीथिंग यू थॉट यू न्यू आउट युअरसेल्‍फ।" जुरासिक वर्ल्‍ड "द की टू ए हैप्‍पी लाइफ इज टू एक्‍सेप्‍ट यू आर नेवर एक्‍चुअली इन कंट्रोल." मदारी "तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्‍हारी दुनिया में घुस जाऊंगा."   हिंदी मीडियम "एक फ्रांस बंदा, जर्मन बंदा स्‍पीक रॉन्‍ग इंग्‍लिश, वी नो प्रॉब्‍लम, एक इंडियन बंदा से रॉन्‍ग इंग्‍लिश, बंदा ही बेकार हो जाता है जी."  करीब करीब सिंगल "टोटल तीन बार इश्‍क किया, और तीनों बार ऐसा इश्‍क मतलब जानलेवा इश्‍क, मतलब घनघोर हद पार."

संबंधित बातम्या : 

Irrfan Khan | प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन Coronavirus | कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणारा इरफान खान मजूरांसाठी करणार 'हे' काम
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
कियारा नाही तर ‘सैय्यारा’ फेम अभिनेत्री साकारणार मधुबाला? बायोपिकच्या चर्चांना उधाण
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्रीचा आईला शेवटचा निरोप, आठवणींनी हळवी झाली, हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
Monalisa Muslim Husband Farman Khan:
"आम्ही धर्म बदललेला नाही, हे 'लव जिहाद' नाही"; मुस्लिम प्रियकराशी लग्न केल्यानंतर 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाची पहिली प्रतिक्रिया
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेत्याचा राहत्या घरात मृत्यू; मनोरंजन विश्व हळहळलं, बालकलाकार म्हणून केलेलं काम

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget