एक्स्प्लोर

Salman Ali : इंडियन आयडॉल फेम सलमान अलीचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'मजनू' मध्ये करणार पार्श्वगायन

'मजनू' या मराठी चित्रपटामध्ये सलमान अलीनं (Salman Ali) पार्श्वगायन केलं आहे.

Salman Ali : इंडियन आयडॉल (Indian Idol) या शोमधून घराघरात पोहचलेला तसेच 10 व्या इंडियन आयडॉल सीझनचा विजेता असलेला पार्श्वगायक सलमान अली (Salman Ali) याने 'मजनू' या मराठी चित्रपटासाठी प्रथमचं मराठीत पार्श्वगायन केले आहे. 'प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणाऱ्या मजनू चित्रपटासाठी गाण्याचा अनुभव खूप छान होता. जन्मभूमी हरियाणा असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव असल्याने मराठी भाषेची मला गोडी लागली. मराठी चित्रपटात मला गायची इच्छा होती ती मजनू चित्रपटामुळे माझी पूर्ण झाली, 'असे सलमान अली आवर्जून सांगतो.

"मन बांधलं बांधलं, तुझ्या नावाचं तोरण" असे गाण्याचे बोल आहेत. तर हे गीत गोवर्धन 'दोलताडे यांनी लिहले असून संगीतबद्ध पी. शंकरम् यांनी केले आहे. तर अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्यावर नाशिक येथील कळवण, सापुतारा अशा नयनरम्य परीसरात चित्रित झाले आहे. साऊथचे कॅमेरामन एम. बी. अलीकट्टी हे असून नृत्य दिग्दर्शक साऊथचे हाईट मंजू हे आहेत. 

चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे हे आहेत. शिवाजी दोलताडे म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर  स्वतःला मजनू समजतो जे लोक चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. "मजनू" चित्रपटात रसिकांना सस्पेंस, एक्शन, लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत. हा चित्रपट तरुणाईच्या ह्रदयाचा ठाव घेईल असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack Case: टायगर श्रॉफवर हल्ल्यापूर्वी आरोपींकडून बॉलीवूडच्या तीन बड्या स्टार्सची रेकी; पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
टायगर श्रॉफवर हल्ल्यापूर्वी आरोपींकडून बॉलीवूडच्या तीन बड्या स्टार्सची रेकी; पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती समोर
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफच्या टीमने मौन सोडलं, पहिली प्रतिक्रिया देत दिला थेट इशारा, पोस्ट शेअर करत काय म्हणाले?
टायगर श्रॉफच्या टीमने मौन सोडलं, पहिली प्रतिक्रिया देत दिला थेट इशारा, पोस्ट शेअर करत काय म्हणाले?
Tiger Shroff Attack Case: दिल्लीहून आल्या, दादरल्या उतरल्या; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात राधा-बबिताची एन्ट्री, सगळ्यात मोठा ट्विस्ट
दिल्लीहून आल्या, दादरल्या उतरल्या; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात राधा-बबिताची एन्ट्री, सगळ्यात मोठा ट्विस्ट
Salman Khan :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपींनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची धक्कादायक अपडेट समोर,सूत्रांची माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपींनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याचं समोर, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Road Accident: ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो
ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो
Nagpur Crime: तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
Shivsena Eknath Shinde Dassara Melava 2026: अरे मला कोपऱ्यात कोणी टाकलं?, एकनाथ शिंदे भाषण संपल्यावर पुन्हा माईकजवळ आले; थेट वॉर्निंग देऊन टाकली, दसरा मेळाव्यात काय घडलं?
अरे मला कोपऱ्यात कोणी टाकलं?, एकनाथ शिंदे भाषण संपल्यावर पुन्हा माईकजवळ आले; थेट वॉर्निंग देऊन टाकली, दसरा मेळाव्यात काय घडलं?
Pankaja Munde: भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंचा निर्धार, म्हणाल्या, 'तुमच्याकडे पाणी नाही, मीही कमी पाणी पिईन!'
भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी पंकजा मुंडेंचा निर्धार, म्हणाल्या, 'तुमच्याकडे पाणी नाही, मीही कमी पाणी पिईन!'
Chitra Wagh: 'भांडुपमध्ये साधा नगरसेवक निवडून आणायची धमक नाही अन् भाष्य करताय अमितभाई शाह अन् देवाभाऊंवर'; भाजपच्या चित्र वाघांचा प्रहार, उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका, म्हणाल्या...
राऊत साहेब, आधी स्वतःची राजकीय पात्रता तपासा, पहिले भांडूप जिंका मग देश जिंकायच्या गप्पा मारा; भाजपच्या चित्र वाघांचा प्रहार, उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका, म्हणाल्या...
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Tiger Shroff : टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता, आरोपींनी रील्स पाहून प्लान बदलला,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
टायगर श्रॉफ नव्हे दुसराच सेलिब्रिटी टार्गेटवर होता,पोलीस तपासात धक्कादायक अपडेट समोर
Satara Accident: साताऱ्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, चौघांनी जागेवरच प्राण सोडले
साताऱ्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला, चौघांनी जागेवरच प्राण सोडले
Embed widget