एक्स्प्लोर

India's Got latent 2 Marathi Boy Viral Video:तोडलंस भावा! 'इंडियाज गॉट लेटंट'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्यानं समय रैनालाही केलं निःशब्द; भावनिक VIDEO व्हायरल

 जेव्हा त्याने खरा आवाज काढून दाखवला तेव्हा आलिया भट,  शर्वरी, समय रहना व संपूर्ण पॅनलसह उपस्थितही उठून उभे राहिले.

India's Got latent 2 Marathi Boy Viral Video:  तमाम वाद विवादानंतर, समय रैना पुन्हा एकदा त्याच्या 'इंडियाज गॉट लेटंट' (Indias Got Letent 2) शोचा दुसरा सीजन घेऊन प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या या सीजनमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. 'इंडियाज गॉट लेटंट' या शोचा पहिला भाग प्रचंड अडचणीत आला होता. देशभरातून या शोवर प्रचंड टीका करण्यात आली होती. आता त्याच्या नव्या शोमधील अनेक व्हिडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्या क्लिप्समध्ये लक्ष वेधून घेतलंय, एका मराठी मुलाने.  'इंडियाज गॉट लेटंट'चा हा शो या मराठी अभिनेत्याने अक्षरशः गाजवला. पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याची एक्टिंग एवढी कमाल होती, की खुद्द समय रैनाही निःशब्द झाला.  सगळ्यांनी भरभरून कौतुक केल्यानंतर हा अभिनेता भावनिक झाला होता.  सध्या त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

मराठी अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' दुसऱ्या सीजनमध्ये आलेल्या एका मराठी तरुणाच्या अभिनयामुळे सगळेच चाट पडले. या तरुणाला सगळ्यांनी 10 पैकी 10 मार्क दिले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत दारुड्या माणसाचा रोल त्याने एवढा पकडला होता, त्याने तो शेवटपर्यंत सोडला नाही. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना असं वाटलं की, तो खरोखर दारू पिऊन आलाय. तिथे असलेल्या सगळ्यांना त्याने प्रचंड हसवलं. अनेकांना रोस्ट केलं. पण, तो इतका दारुड्याचा रोलमध्ये गेला होता, की शेवटी सगळ्यांनी तुझा खरा आवाज काढून दाखव असं सांगितलं.  जेव्हा त्याने खरा आवाज काढून दाखवला तेव्हा आलिया भट,  शर्वरी, समय रहना व संपूर्ण पॅनलसह उपस्थितही उठून उभे राहिले. त्याला प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रेक्षकांनी दाद दिली. हे सगळं पाहिल्यानंतर, हा अभिनेता प्रचंड भावनिक झाला होता. त्याचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Mohd Afzal (@sideditz.reborn)

View this post on Instagram
 
A post shared by NATISH SHARMA (@natkhatsharma03)

हा मराठी अभिनेता नेमका कोण?

'इंडियाज गॉट लेटंट' मध्ये अक्षरशः सगळ्यांना स्वतःच्या अभिनयाने निशब्द करणारा हा अभिनेता मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे. या अभिनेत्याचं नाव सुकृत देव असं असून त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केली आहेत. लेखक दिग्दर्शक व अभिनेता संतोष पवार यांच्या 'यदाकदाचीत रिटर्न्स ' या नाटकामध्ये ही त्याची महत्त्वाची भूमिका आहे.सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेला सुकृत अनेक विनोदी रील्स शेअर करत असतो. तसेच त्याने किस्मत आणि मुहूर्त या चित्रपटांमध्ये ही काम केली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget