एक्स्प्लोर

India Defeating Pakistan On OTT: OTT वरही भारताची कुरापतखोर पाकिस्तानवर मात; लॉलिवूडवर भारी पडतंय बॉलिवूड, 15 दिवसांत 'या' वेब सीरिजचा धमाका

India Defeating Pakistan On OTT: नेटफ्लिक्स पाकिस्तानच्या टॉप 10 टीव्ही शोबद्दल बोलायचं झालं तर, आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पहिल्या क्रमांकावर आहे.

India Defeating Pakistan On OTT: ओटीटीच्या (OTT Released) जगात भारत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत असल्याचं दिसून येतंय. जर आपण नेटफ्लिक्स पाकिस्तानबद्दल (Netflix Pakistan) बोललो तर, टॉप चित्रपट (Top Movies) आणि टॉप वेब सीरिजमध्येही (Web Series) भारताचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे, नेटफ्लिक्स पाकिस्तानमध्ये टॉपवर असलेल्या वेब सीरिजचा शाहरुख खानशी (Shah Rukh Khan) संबंध आहे. गोंधळलात ना? पाकिस्तानात टॉपवर असलेली वेब सीरिज शाहरुखचा मुलगा आर्यन खाननं दिग्दर्शित केलेली 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही आहे. या सीरिजनं पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानच्या मुलाची ही वेब सिरीज गेल्या 15 दिवसांपासून नंबर वनवर आहे. गंमत म्हणजे, टॉप दहामध्ये पाकिस्तानच्या एकाही सीरिजचा समावेश नाही.                           

नेटफ्लिक्स पाकिस्तानच्या टॉप 10 टीव्ही शोबद्दल बोलायचं झालं तर, आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' पहिल्या क्रमांकावर आहे, तर एलिस इन बॉर्डरलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'बिलियनेअर्स बंकर' ही वेब सीरिज तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि वेवर्ड चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर 'द गेम: यू नेव्हर प्ले अलोन' ही सीरिज आहे, हीसुद्धा एक भारतीय वेब सीरिज आहे.                                            

View this post on Instagram
 
A post shared by Red Chillies Entertainment (@redchilliesent)

नेटफ्लिक्स पाकिस्तानचा 'बॉन अ‍ॅपेटिट, युअर मॅजेस्टी' या यादीत सहाव्या स्थानावर आहे. वेन्सडे सातव्या स्थानावर आहे, हाऊस ऑफ गिनीज आठव्या स्थानावर आहे, अ‍ॅडलोसेन्स नवव्या स्थानावर आहे आणि सीआयडी दहाव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे, या यादीत पाकिस्तानी वेब सीरिज नाही.                                                                                   

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 3: 'कांतारा चैप्टर 1'ची टॉप 10 बॉलिवूड फिल्म्समध्ये धमाकेदार एन्ट्री; दिग्गज सुपरस्टार्सचे रेकॉर्ड्स धोक्यात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
Embed widget