एक्स्प्लोर

Home Shanti Trailer : होम शांतीचा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

डिस्नी प्लस हॉटस्टार (DisneyPlus Hotstar) या ओटीटी प्लॅटफोर्मवर ही वेब सीरिज रिलीज होणार आहे.

Home Shanti Trailer : अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. लवकरच होम शांती (Home Shanti ) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री सुप्रिया पाठक (Supriya Pathak) आणि अभिनेता मनोज पाहवा (Manoj Pahwa) यांनी या वेब सीरिजमध्ये देहरादून येथील एका मध्यमवर्गीय जोडप्याची भूमिका साकारली आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार (DisneyPlus Hotstar) या ओटीटी प्लॅटफोर्मवर ही वेब सीरिज सहा मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

होम शांती या सीरिजचे कथानक अक्षय अस्थाना, आकांक्षा दुआ, निधी बिष्ट, मयंक पांडे, निखिल सचान आणि सौरभ खन्ना या लेखकांनी लिहिले आहे. चकोरी द्विवेदी आणि पूजन छाबरा या कलाकारांनी या वेब सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच आकांक्षा दुआनं या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. पोशम पा पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मित केली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. 

सीरिजच्या ट्रेलरमध्ये असे दिसत आहे की, स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न जोशी कुटुंबीयांचे आहे. यासाठी ते तयारी देखील करत आहेत. पण स्वत:चे घर बांधताना येणाऱ्या अडचणींचा जोशी कुटुंबातील सदस्य कसा सामना करतात हे या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.   

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
'धुरंधर 2' चा जगभरात डंका, 19 व्या दिवशीही घौडदौड सुरुच; आता 'पुष्पा 2'ला मागे टाकणार?
Ankita Walawalkar Allegations Against UP Courier Agent:''अशा प्रसंगांनी मन खचतं...', कोकण हार्टेड गर्ल पोलिसांत जाणार; नेमकं काय घडलंय? Video मधून सगळंच सांगितलं
'अशा प्रसंगांनी मन खचतं...', कोकण हार्टेड गर्ल पोलिसांत जाणार; नेमकं काय घडलंय? Video मधून सगळंच सांगितलं
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...
विराटला कसा वाटला 'धुरंधर 2'? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर आढेवेढे न घेता थेटच म्हणाला...

व्हिडीओ

Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Parth Pawar Congress: 'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं अतीच झालं'; काँग्रेसचं पार्थ पवारांना सणसणीत प्रत्युत्तर
'कुटुंबीयांच्या पुण्याईने खासदार झालेल्या मुलाने काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं...'; काँग्रेसचं पार्थ पवारांना प्रत्युत्तर
Embed widget