एक्स्प्लोर

Shilpa Shinde: हिना खानच्या आजारावर शिल्पा शिंदेचं तिखट शब्दांत वार, अभिनेत्री भडकली, इन्स्टा पोस्टवर पीएम मोदींना केलं आवाहन

Shilpa Shinde vs Hina Khan: हिना खानच्या टीकेवर शिल्पा शिंदेनं प्रत्युत्तर दिलं.

Hina Khan Reacts Sharply to Shilpa Shindes Remarks: टीव्ही इंडस्ट्रीतील (Entertainment) दोन मोठी नावं शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आणि हिना खान (Hina Khan) यांच्यात सध्या कोल्ड वॉर सुरू आहे.  नुकतंच शिल्पा शिंदेनं एका पॉडकास्टमध्ये आपण 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेतील निर्मात्यावर खोटे लैंगिक छळाचे आरोप केले असल्याचं म्हटलं होतं.  यानंतर शिल्पा शिंदेवर टीका करण्यात आली.  जेव्हा अभिनेत्री हिना खानने शिल्पाच्या धक्कादायक खुलाशाला 'लाजिरवाणे' असे म्हटले, तेव्हा शिल्पाने तिच्यावर, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आता अभिनेत्री हिना खानने पंतप्रधान मोदी यांना आवाहन करत,  शिल्पा शिंदेला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे.

शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्या कोल्ड वॉर सुरू आहे (Shilpa Shinde false harassment allegation)

खरंतर शिल्पा शिंदेनं कॉमेडियन  भारती सिंहच्या पॉडकास्टवर धक्कादायक खुलासा केला होता. मालिकेतून काढून टाकल्यानंतर आणि मानधन न मिळाल्यामुळे, तिनं निर्मात्याविरोधात लैंगिक छळाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण मिटले.  तिला तिची रक्कम मिळाली.  हिना खानने या प्रकरणाला लाजिरवाणे असं म्हटलंय. याला प्रत्युत्तर म्हणून शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला.  तसेच हिनावर टोला लगावला.  तिनं हिनाचं नाव न घेता टोला लगावला.

शिल्पा म्हणाली, 'लोक माझ्या नावाने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कधी थांबवतील, हे मला माहित नाही.   पण धावत्या ट्रेनमध्ये चढू नका. तुम्हाला दुखापत होईल.  बरोबर? प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्हा लोकांकडून स्वत:चे आजार आहेत, कुटुंबातील सदस्य मरण पावले आहेत, मग तुम्हाला शिल्पा शिंदेची गरज का आहे? तु्म्ही आधीच खूप प्रसिद्ध आहात', असं शिल्पाने म्हटलं.

शिल्पा शिंदेनं केलेल्या टीकेला हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सडेतोड उत्तर देत एक स्टोरी शेअर केली आहे.  हिनाने थेट पंतप्रधान, राष्ट्रपती  आणि कायदेमंत्री यांचा पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदेमंत्री,  कृपया ज्या गुन्हेगारांनी आपले गुन्हे कबूल केले आहेत, त्या सर्वांना सोडा. कारण त्यांच्यात धैर्य आहे.  कारण ते लढवय्ये आहेत. कारण ते सत्याच्या बाजूने उभे आहेत.  तसेच जेव्हा त्यांनी गुन्हा केला होता,  तेव्हा त्यांच्यासोबत कुणीही नव्हते', असं हिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget