एक्स्प्लोर

Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

Mumbai-Pune Missing Link Hemant Dhome Post: मिसिंग लिंक दुर्घटनेवर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत.

Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक (Missing Link)  प्रकल्पाची अवस्था ही पहिल्याच दमदार पावसात उघड झाली.  राज्यात सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका बहुचर्चित मिसिंग लिंकलाही बसला.  काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवर (Mumbai-Pune Expressway) खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं. खड्ड्यांचे फोटो समोर आले होते.  दरम्यान, सोमवारी पहाटे मिसिंग लिंक येथे भयंकर घटना घडली. मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळून संरक्षक भिंतीचा स्लॅब पुलावर कोसळला. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.  प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. याचा व्हिडीओही सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) यानेही शेअर केला. तसेच चार शब्दांत या प्रकारावर प्रतिक्रिया देत टोला लगावला. त्याने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? पाहूयात.

मिसिंग लिंकच्या दु्र्घटनेवर हेमंत ढोमेची प्रतिक्रिया (Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link Incident)

नुकतंच हेमंत ढोमेनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने मिसिंग लिंकचा व्हिडीओ आणि या दरड कोसळल्याच्या घटनेवर 4 शब्दांत सणसणीत प्रतिक्रिया दिली.  त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'नावाला जागला, मिसिंग झाला', असं त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  केवळ 4 शब्दांत त्याने या प्रकारावर प्रतिक्रिया देत संबंधित यंत्रणेला टोला लगावला. दरम्यान, व्हायरल व्हिडीओतून मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात पाणी पडत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सुदैवाने या पुलावर कोणतेही वाहन नसल्याने जिवितहानी टळली.  दरम्यान, मिसिंग लिंक सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Punekar News (@punekarnews)

मिसिंग लिंकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून,  मिसिंग लिंक सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंक सध्या वाहतुकीसाठी बंद असून, मिसिंग लिंकवर कोसळलेली माती आणि दगड हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत बोगदा किंवा पुलाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, हेमंत ढोमेनं मिसिंग लिंकवर केलेली मार्मिक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Spider-Man Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
पहिल्याच दिवशी 'स्पायडर मॅन'ने बॉक्स ऑफिस पछाडलं; बॉलिवूडच्या 15 चित्रपटांचे विक्रम मोडले
Mahavtar vicky Kaushal:'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
'महावतार'साठी विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 'छावा'नंतर या पौराणिक भूमिकेसाठी वाढवणार 25 किलोहून अधिक वजन
Marathi Movie: इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
इतिहासातील धगधगत्या पर्वाची नवी कहाणी; ‘पत्री सरकार 1942’ च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget