एक्स्प्लोर

Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?

Aamir Khan silver anklet at wedding: आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा विवाहसोहळा घरी साध्या पद्धतीने पार पडला.

Aamir Khans Simple Wedding Look: आमिर खानचा (Aamir khan) तिसरा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला. आमिर खानच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरात त्यांचा विवाह सोहळा पार पडला.  आमिर  खानच्या तिसऱ्या लग्नाची बरीच चर्चा रंगली. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न झालं. आमिरने 5 जुलै रोजी आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत हे लग्न केलं. गौरी आणि आमिर हे कायमचे आता एक झाले आहेत.  सध्या सोशल मीडियात  (Gauri Spratt) आमिर खानच्या लूकची बरीच चर्चा रंगली आहे.  दोघांनी सिंपल कपडे परिधान केले होते.  सिंपल लूकमध्येही दोघं सुंदर दिसत होते.  सध्या दोघांच्या लग्नाच्या (Wedding look) लूकची प्रचंड चर्चा होत आहे. पण सध्या आमिरचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या फोटोमध्ये आमिर खानने त्याच्या पायात चांदीची साखळी घातली असल्याचं दिसत आहे. 

आपल्या तिसऱ्या लग्नात आमिर खानने ऑफ व्हाईट रंगाचा धोती अन् कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कुर्त्यावर एक सुंदर ब्राँझ ब्रोचही होता. ब्रोच खूप सुंदर होता.  अभिनेत्याने आपला लग्नातील लूक खूप साधा सिंपल ठेवला होता.  तर, आमिर खानच्या कुर्त्यासोबत त्याच्या पायात असलेली वस्तू लक्ष वेधून घेत होती.  लग्न झाल्यानंतर तो आपल्या पाहुण्यांसाठी घराबाहेर आला. आमिर पाहुण्यांना त्यांच्या गाड्यांपर्यंत सोडायला बाहेर पडला होता.  पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी आमिर खानच्या पायाकडे सर्वांचेच लक्ष गेलं. त्याच्या पायात एक जाड चांदीची साखळी दिसली.  

आमिर अन् गौरीचा लग्नातील लूक सोशल मीडियात व्हायरल (Aamir Khan Marries Gauri Spratt)

आमिर खानने घातलेल्या चांदीच्या साखळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. पण आमिर खानने त्याच्या पायात नेमकं घातलं होतं? हे अद्याप कुणालाही ठाऊक नाही. सध्या त्यानं घातलेल्या साखळीची प्रचंड चर्चा होत आहे. दरम्यान, आमिरची बायको गौरी स्प्रॅटने लग्नात खास लेहेंगा परिधान केला होता.  तिने हेवी नेकलेस घातला होता. न्यूड मेकअपमध्ये अभिनेत्री सुरेख दिसत होती. तिने केसांत फ्रेश फुले माळली होती. यामुळे गौरीचं लूक अधिक खुललं होतं. 

आमिरच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या लग्न सोहळ्यात दिग्गज मंडळी उपस्थित होते.  या लग्नात आमिरची तीन मुलेही उपस्थित होते. जुनैद, इरा आणि आझाद यांचे लग्नातील फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.  इंडस्ट्रीतील काही दिग्गज  मंडळींनी या लग्नात उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. आमिर आणि गौरी या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

फेमस 'ऑल द बेस्ट' नाटकातही तुकाराम मुंढेंचा प्रभाव; चायनीजची गाडी अन् नाव ऐकताच प्रेक्षकांचा जल्लोष

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget