एक्स्प्लोर

Hemant Dhome On Sonam Wangchuk Protest: 'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मूळ मागणी करत कॉकरोचे जनता पार्टीसह सोनम वांगचुक यांचा आंदोलन सुरू असून गेल्या 18 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत.

Hemant Dhome pn Sonam Wangchuk Protest: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे कायमच सोशल मीडियावर अनेक विषयांवर व्यक्त होताना दिसतो. काही दिवसांपूर्वी मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारानंतर त्याची कमेंट चर्चेत होती. यादी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरही तो बोलला होता. दरम्यान नीटपेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेच्या भ्रष्टाचाराच्याविरोधात गेल्या 18 दिवसांपासून ज्येष्ठ शिक्षणातज्ञ आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक (sonam wangchuk) आमरण उपोषणाला बसले आहेत. पूर्ण अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.  सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवली असून त्यांचे 8.5 किलो वजन कमी झाले आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रेटींनी पाठिंबा व्यक्त केला असून मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोनम वांगचुक यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टची सध्या चर्चा आहे.

काय म्हणाला हेमंत ढोमे ?

दिग्दर्शक व अभिनेता हेमंत ढोमे याने शिक्षणतज्ञ व हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासाठी केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हेमंत म्हणाला 'सरकार हे भारत देशाचं आहे.. या देशाने निवडून दिलेला आहे. इथे विचारला जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे सरकारची मूलभूत जबाबदारी आहे.त्यामुळे भारत देशातील कुठल्याही उठावाला चर्चेतून वाट देणं ही या सरकारची जबाबदारी आहे.आता या सरकारने लवकरात लवकर ती पार पाडावी ! सोनम वांगचुक यांच्या जीवावर बेतेल असे दुर्लक्ष या सरकारने करू नये! कोण चूक कोण बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण आत्ता एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीच्या जीवाची परवा या सरकारला करावीच लागेल ...यातून मार्ग काढावाच लागेल!' असं हेमंत ढोमे म्हणालाय.


Hemant Dhome On Sonam Wangchuk Protest: 'चूक बरोबर सगळं नंतर बघता येईल! पण..' हेमंत ढोमेची सोनम वांगचूक यांच्यासाठी पोस्ट; सरकारवर ताशेरे

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात भारतात महत्त्वाचे तीन पेपर फुटले आहेत. नीट पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारा विरोधात देशभरात त्यांच्या विरोधातील रोष वाढताना दिसतोय. त्यांच्या राजीनाम्यासाठी काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनही केलं होतं. असंख्य विद्यार्थ्यांना पेपर फुटीच्या हलगर्जीपणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. देशातील नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मूळ मागणी करत कॉकरोचे जनता पार्टीसह सोनम वांगचुक यांचा आंदोलन सुरू असून गेल्या 18 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Advertisement

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget