एक्स्प्लोर

Happy Birthday Nora Fatehi : 5 हजार रुपये घेऊन भारतात आली, प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी केलं डान्स टीचरचं काम! नोरा फतेहीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Nora fatehi Birthday : आज नोरा तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. नोरा एक अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल देखील आहे. ती तिच्या बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते.

Nora Fatehi : 'दिलबर' गर्ल नोरा फतेहीचा (Nora Fatehi) आज (6 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडामध्ये झाला. आज नोरा तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. नोरा एक अभिनेत्री, नृत्यांगना आणि मॉडेल देखील आहे. ती तिच्या बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते. नोरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सोशल मीडियावर नोराचे लाखो फॅन्स आहेत. 'रोर : टायगर ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिला टॉलिवूडमध्येही अनेक संधी मिळाल्या. नोरा फतेहीच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने तिच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक खास गोष्टी जाणून घेऊया...

  • नोरा फतेही एक मोरोक्कन-कॅनडियन नृत्यांगना, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2014 मध्ये 'रोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांमध्ये अनेक संधी मिळाल्या. त्यात 'बाहुबली' आणि 'किक 2' सारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.  
  • रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'च्या सीझन 9मध्ये झळकल्यानंतर नोराने प्रेक्षकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले. सलमान खानच्या या शोमध्ये जो कोणी येतो, तो ओळख निर्माण करूनच जातो. यानंतर 2016 मध्ये 'झलक दिखला जा' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये नोराने तिची डान्सची प्रतिभा दाखवली.
  • नोरा फतेही इंग्रजी आणि हिंदीशिवाय फ्रेंच व अरबी भाषा देखील बोलू शकते. 
  • नोरा केवळ एक उत्तम नृत्यांगनाच नाही, तर मार्शल आर्ट्सची मास्टर देखील आहे.
  • नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीसाठी ‘डान्स टीचर’ म्हणून देखील काम केले आहे. 
  • नोरा अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. 
  • नोरा सचिन तेंडुलकरची फॅन आणि युवराज सिंगची चांगली मैत्रीण आहे. तिला क्रिकेट प्रचंड आवडते.
  • नोरा फतेही कॅनडातून भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते. 
  • नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाचा पती अंगद बेदीला डेट केले आहे . बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर या परिस्थितीतून सावरण्यासाठी तिला वेळ लागल्याचे नोराने सांगितले होते.
  • मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी अभिनेत्रीने टेलिकॉलर, वेट्रेस आणि लॉटरीची तिकिटे विकण्याचे काम देखील केले होते.

संबंधित बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Adinath Kothare: 4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
4000 कोटींच्या 'रामायण'नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये वर्णी! लूकची एकच चर्चा
Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
OTT Thriller Movie: 2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म
2 तास 48 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर; 17 कोटींची चोरी अन् किडनॅपिंग, थिएटरनंतर OTT वर येणार फिल्म

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget