एक्स्प्लोर

Gunaratna Sadavarte: 'डंके की चौंट पर...', पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये घरातल्यांच्या निशाण्यावर; सदावर्तेंनी घातला गोंधळ

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते हे पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घरातल्या इतर स्पर्धकांच्या निशाण्यावर आले आहेत.

Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या (Bigg Boss ) घरात गुणरत्न सदावर्तेंनी (Gunaratna Sadavarte) एन्ट्री घेतली. त्यानंतर सध्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्ते यांचीच चर्चा सुरु आहे. अगदी पहिल्या दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांच्या वागणुकीचं घरातल्या इतर स्पर्धकांनाही आश्चर्य वाटत आहे. त्यांची राहण्यासाची अनोखी शैली, बोलण्याची स्टाईल या सगळ्यावर घरातले इतर स्पर्धकही व्यक्त होताना दिसत आहेत. 

दरम्यान बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यासाठी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये गुणरत्न सदावर्ते हे घरातल्या स्पर्धकांच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. पण यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनीही उत्तर देत टास्कमध्ये गोंधळ घातल्याचं पाहायला मिळतंय. 

नॉमिनेशन टास्कमध्ये काय झालं?

नुकताच नॉमिनेशन टास्कचा प्रोमो कलर्स टिव्हीवर शेअर करण्यात आला आहे. या टास्कमध्ये करण मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं आहे. नॉमिनेट करताना करण म्हणतो की, हे खेळ खेळताना दिसत नाहीयेत. जास्त वेळ तर झोपूनच असतात. त्यावर उत्तर देत गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, याचं नाव काय आहे? यांना मी जास्त पाहिलेलं नाही... तेव्हा तुमचंही नाव मला माहित नसल्याचं करण म्हणतो..

पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणतात की, नाही माहित तर ठीक आहे... आता तुम्हाला डंके की चोट पर बोलतोय.. त्यावर करण म्हणतो की, तुम्हाला दाखवतोच डंके की चोट पर काय असतं ते... त्यामुळे घरातील पहिल्याच टास्कदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी राडा घातला असल्याचं पाहायला मिळतंय...                      

बिग बॉसच्या घरात येण्याआधी दाऊदच्या धमकीचे फोन!

बिग बॉसच्या घरात येण्याआधी आपल्याला धमकीचे फोन आले होते. ते दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचेच असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. हे धमकीचे फोन कराची होऊन आल्याचेही त्यांनी सांगितलं. आपण त्याच्या विरोधात काही केस लढत असल्याने हे फोन येत असल्याचेही सदावर्ते यांनी  सांगितलं. आता त्यांच्या या धक्कादायक खुलाशांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता बळवली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

ही बातमी वाचा : 

Gunaratna Sadavarte: बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवण्यापूर्वी गुणरत्न सदावर्तेंना दुबईतून दाऊदचा धमकीचा फोन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाहीAjit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलंSharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थितParbhani Todfod : परभणीतील गाडी तोडफोडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget