एक्स्प्लोर

Gulabo Sitabo | गुलाबो सिताबो होणार ऑनलाईन रिलीज, 12 जूनला ओटीटीवर येणार

सध्या ओटीटीची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक महत्वाचे हिंदी सिनेमे तिकडे रिलीज करण्यावर कल दिसतो. अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांचा गुलाबो सिताबो हा चित्रपट अमेझॉन प्राईमने घेतला असून तो 12 जूनला त्या ओटीटीवर रिलीज होणार आहे.

मुंबई :  लॉकडाऊनमुळे सगळी चित्रिकरणं थांबली आहेतच. शिवाय, थिएटर्सही बंद आहेत. मनोरंजन ही रसिकांची गरज असली तरी ती ओटीटीमुळे प्राधान्यात आघाडीवर उरलेली नाही. चित्रपट पाहावे वाटणे ही गरज खूप तळाला गेली आहे. वाढणारा लॉकडाऊन आणि त्यानंतर उघडणारी थिएटर्स. याला आता सप्टेंबर महिना उजाडेल असं इंडस्ट्रीला वाटू लागलं आहे. अशात तयार सिनेमे सोबत ठेवण्यापेक्षा जो पर्याय सापडतो आहे तो घेण्याकडे लोकांचा कल आहे. म्हणूनच सध्या ओटीटीची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक महत्वाचे हिंदी सिनेमे तिकडे रिलीज करण्यावर कल दिसतो. याचं प्रत्यंतर आलं ते गुलाबो सिताबो या चित्रपटाच्या निमित्ताने. हा चित्रपट अमेझॉन प्राईमने घेतला असून तो 12 जूनला त्या ओटीटीवर रिलीज होणार आहे. Jhund | नागराजचा झुंड खरंच ओटीटीवर येणार?
अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. शुजित सरकार याचे दिग्दर्शक असून काही दिवासंपूर्वीच त्यांनी आपला सिनेमा ओटीटीवर गेला तरी चालेल असं वक्तव्य केलं होतं. गुलाबो सिताबोपाठोपाठ अक्षयकुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे. त्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीचा घूमकेतूचे हक्कही ओटीटीने घेतले आहेत. तयार चित्रपट घेण्याकडे अमेझॉन प्राईम आघाडीवर आहे. सोबत नेटफ्लिक्सनेही सिनेमे घेण्यासाठी कंबर कसली आहे. कतरिना कैफचा सुपरहिरो हा चित्रपटही नेटफ्लिक्स घेणार असल्याच्या बातम्या आहेत. यापूर्वी इरफान खानचा अंग्रेजी मिडियम हा चित्रपट ओटीटीने घेतला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोनेक दिवसांतच लॉकडाऊनमुळे थिएटर्स बंद करावी लागली होती. त्यामुळे त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. तर मराठीमध्ये एबी आणि सीडी हा चित्रपटही ओटीटीवर आला आहे.
ओटीटी म्हणजे काय?
ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप सर्व्हिस. आजतागायत आपण सगळे कार्यक्रम केबल किंवा डिश टीव्ही द्वारे पाहातो. तर ओटीटी म्हणजे थेट इंटरनेट किंवा हायस्पीड डेटा केबल द्वारे प्रेक्षक थेट कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतात. कोणत्याही इतर उपकरणाशिवाय केवळ इंटरनेट द्वारे थेट प्रेक्षकांपर्यंत पोचणारा प्लॅटफॉर्म म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. नेटफ्लिक्स, एमेझॉन प्राईम,, हॉटस्टार, य़ू ट्युब हे ओटीटी प्लॅटफॉर्म गणले जातात.

महत्त्वाच्या बातम्या

Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
Influencer Nisha Chauhan Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसरला दिवसाढवळ्या संपवलं; नवऱ्यानं बायकोवर केले सपासप वार अन् स्वत:लाही...
Nagraj Manjule New Film: 'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?
'खाशाबा' नंतर नागराज मंजुळे नव्या ढंगात; अमेय वाघसोबत जोडी जमली, आगामी सिनेमा कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Embed widget