एक्स्प्लोर

सुशांतच्या कुटुंबियांकडून आज ग्लोबल प्रार्थना, रात्री 108 गायत्री मंत्र पठण

सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. दोन महिने उलटूनही अद्याप या घटनेचा निश्चित तपास लागलेला नाही. सुशांत प्रकरण सीबीआयच्या ताब्यात केलं आहे. ही बातमी ताजी असतानाच, सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतसाठी प्रार्थनेचं आयोजन केलं आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. दोन महिने उलटूनही अद्याप या घटनेचा निश्चित तपास लागलेला नाही. आता सुशांत प्रकरण सीबीआयच्या ताब्यात केलं आहे. ही बातमी ताजी असतानाच, सुशांतच्या कुटुंबियांनी सुशांतसाठी प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. आज, 22 ऑगस्ट रोजी ही ग्लोबली ही प्रार्थना होणार आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने सुशांतच्या चाहत्यांना प्रार्थनेत सहभागी व्हायचं आवाहन केलं. https://prayforsushant.com या वेबसाईटवर त्यासाठी रजिस्टर व्हावं लागणार आहे. याला #GayatriMantra4SSR असा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. गायत्री मंत्रामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. सर्वंत्र पवित्र वातावरण तयार होतं. त्यामुळे आपल्याला सुशांतच्या न्यायासाठी लञण्याचं बळ मिळेल असं श्वेता लिहिते. यात जस्टिस फॉर सुशांत. फेथ इन सीबीआय असं हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत. SSR Case | सीबीआयच्या चौकशीला सुरुवात, मुंबई पोलिसांनी तपासाची कागदपत्रे सोपवली भारतीय प्रमाण वेळेनुसार 22 ऑगस्टला रात्री साडेआठ वाजता झूम द्वारे हे गायत्री मंत्रपठण होणार आहे. या मंत्रपठणातल्या 23 मुख्य मंडळींचे फोटो या साईटवर आहेत. जास्तीत जास्त सुशांतच्या चाहत्यांनी या मंत्रपठणात सहभागी व्हावं अशी इच्छा सुशांतची बहीण श्वेताने वर्तवली आहे. सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे जाणं हे त्यादृष्टीने पडलेलं सकारात्मक पाऊल आहे हे लक्षात घेऊन या प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या  

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Embed widget