एक्स्प्लोर

भारतातही धुमाकूळ घालणार Friends: The Reunion, 'या' प्लॅटफॉर्म वर होणार स्ट्रीमिंग

जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मित्रांची ही टोळी भारतीयांच्या भेटीला एका खास माध्यमातून येणार आहे

Friends: The Reunion : जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मित्रांची ही टोळी भारतीयांच्याही भेटीला एका खास माध्यमातून येणार आहे. अर्थात Friends: The Reunion चं खास स्ट्रीमिंग भारतीय प्रेक्षकांसाठीसुद्धा करण्यात येणार आहे. होम ग्रोन व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी-5 नं यासंदर्भातील घोषणा केली असून, याच माध्यमातून चाहत्यांना या मित्रांची धमाल पाहता येणार आहे. 

एचबीओ मॅक्स लाँचला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं Friends: The Reunion फ्रेंड्स - द रियुनियन रिलीज करत आहे. जेनिफर अॅनिस्टन, कटेर्नी कॉक्स, लिसा क्रुडो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी, डेविड श्विमर हे कलाकार स्टेज 24 वर परतत आहेत. Friends: The Reunion मध्ये डेव्हिड बेकहम, जस्टिन बिबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, सिंडी क्रॉफर्ड, कारा डेलेविंगने, लेडी गागा, इलियट गोल्ड, किट हॅरिंगटन, लॅरी हॅकिन, मिंडी कलिंग, थॉमस लेनन, क्रिस्टीना पिकल्स, टॉम सेलेक, जेम्स माइकल टायलर, मॅगी व्हीलर, रीज विदरस्पून आणि मलाला यूसुफजई सहित अनेक खास पाहुण्यांची उल्लेखनीय उपस्थिती असणार आहे. 

बेन विंस्टन यांनी 'फ्रेंड्स'चे कार्यकारी निर्माता केविन ब्राईट, मार्टा कॉफमॅन आणि डेविड क्रेन यांच्या जोडीनं या खास भागाचं दिग्दर्शन केलं आहे. 

ग्लोबल स्टार Lady Gaga कडून वेदनादायक सत्य उघड; 19 व्या वर्षी बलात्कारानंतर झालेली गर्भधारणा

झी -5 इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर मनीष कालरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर गाजलेल्या या चेहऱ्यांना आणि  Friends: The Reunion ला झी च्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी फार उत्सुक आहोत. सध्या सारं जग याचविषयी चर्चा करत असून, हा कार्यक्रम झी- 5 वर प्रदर्शित करणं एक चांगली संधी असेल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी' च्या झंजावातानं बॉक्स ऑफिस थरथरलं; मराठी सिनेसृष्टीचे विक्रम मोडत किती कोटींची मजल?
'राजा शिवाजी' च्या झंजावातानं बॉक्स ऑफिस थरथरलं; मराठी सिनेसृष्टीचे विक्रम मोडत किती कोटींची मजल?
'सिंघम'फेम बड्या अभिनेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका; आवाहनानंतर वाचला आश्वासनांचा पाढा, X पोस्ट चर्चेत
'सिंघम'फेम बड्या अभिनेत्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका; आवाहनानंतर वाचला आश्वासनांचा पाढा, X पोस्ट चर्चेत
Tuzyat Jeev Rangla Actress in Star Pravah Serial: 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतल्या ठसकेबाज खलनायिकेची स्टार प्रवाहच्या मालिकेत एंट्री; Video करत चाहत्यांना म्हणाली ...
' तुझ्यात जीव रंगला' मालिकेतल्या ठसकेबाज खलनायिकेची स्टार प्रवाहच्या मालिकेत एंट्री; Video करत चाहत्यांना म्हणाली ...
Colors Marathi Serial: मालिकेत नोकझोक करणाऱ्या नायक - नायिकेच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची एकच चर्चा; सेटवर दोघांची भट्टी जमली
मालिकेत नोकझोक करणाऱ्या नायक - नायिकेच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची एकच चर्चा; सेटवर दोघांची भट्टी जमली

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget