एक्स्प्लोर

Pushpa 2: पुष्पा 2: द रूल सिनेमा पहिल्या दिवशी करेल एवढया कोटींचा गल्ला, बॉक्स ऑफीस दणाणून सोडणार 

2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातील गाणीही फार ट्रेंडमध्ये होती.

Pushpa 2: अल्लू अर्जुन चा पुष्पा 2: द रुल या चित्रपटाची आतापासूनच मोठी उत्सुकता आहे . पहिल्या चित्रपटाच्या धडाकेबाज कमाईनंतर या चित्रपटाचा सिक्वेलही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करेल , अशी अपेक्षा आहे . 5 डिसेंबर रोजी रिलीज होणारा पुष्पा 2: द रूल या सिनेमाचं प्री बुकिंग आत्तापासून सुरू झालंय . सेकनिल्कच्या रिपोर्टनुसार , पुष्पा 2 सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे . 

पहिल्या दिवशी पुष्पा 2 किती कमाई करेल ?

पुष्पाच्या पहिल्या भागाने 250 कोटीहून अधिक कमाई करत जागतिक स्तरावरही नवा विक्रमरचणारा भारतीय चित्रपट ठरला . आता भारतभर 5 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या पुष्पा टू द रूलहा सिनेमा 200 कोटींची तरी कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे . पुष्पा द राईज या पहिल्या भागात अल्लू अर्जुन रश्मिका मंडाना आणि फदफसील मुख्य भूमिकेत होते . आता हीच स्टार कास्ट पण नव्या दमाची एन्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत . हा सिनेमा किती कोटींची कमाई करतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे . 

कोणत्या राज्यात किती मिळेल प्रतिसाद ?

इकॉनोमिक टाइम्सचा रिपोर्टनुसार पुष्पा टू पहिल्या दिवशी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात विक्रम मोडण्याचा तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे . साधारण 80 ते 85 कोटींचा गल्ला हा चित्रपट या दोन राज्यांमध्ये करेल असा अंदाज आहे . कर्नाटक तमिळनाडू आणि केरळमध्येही या चित्रपटाची कमाई साधारण वीस, बारा आणि आठ कोटी रुपयांची  असू शकते . साधारण 200 ते 250 कोटी कमाई हा चित्रपट करू शकतो असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त होत आहे .

बॉक्सऑफिसवर पुष्पाचा धमाका

2021 मध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातील गाणीही फार ट्रेंडमध्ये होती. आता पुष्पा 2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द रुल चित्रपटाच्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांने वेड लावलं आहे, आता प्रेक्षक पुष्पाराज पाहण्यासाठी आतुरले आहेत.साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन या आपल्या आवडत्या नटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतल्याचं दिसतंय. पुष्पा या कॅरेक्टरमध्ये पाहण्यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षक आतुर असून हा सिनेमा सुपरहिट ठरणार हे प्री रिलीजच्या कमाईतून दिसतच आहे. स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चाहते त्याच्या आगामी पुष्पा 2 चित्रपटाटची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पुष्पा द रुल चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget