एक्स्प्लोर

Bigg Boss 18: बिगबॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच हा ट्विस्ट, नव्या पर्वाच्या सुरुवातीलाच टॉप-2 फायनलिस्ट सांगितले, सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का

यंदा बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Big boss 18: बिग बॉस मराठीची सांगता आणि हिंदी बिग बॉसच्या 18 व्या सीजन ची सुरुवात एकाच दिवशी होत असल्याने प्रेक्षकांना या शोची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. आज पासून बिग बॉस 18 च्या पर्वाची सुरुवात होणार असून बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच शोच्या पहिल्याच दिवशी  बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या टॉक टू स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. याचा प्रोमो देखील सध्या व्हायरल झाला आहे. 

यंदा बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचा पर्व नेहमीपेक्षा थोडं हटके पाहायला मिळणार असून भूत भविष्य व वर्तमान काळावर या घराची थीम राहणार आहे. दरम्यान, स्पर्धेच्या सुरुवातीलाच बिग बॉसच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं असं घडणार आहे. बिग बॉसच्या नव्या पर्वाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. 

सलमान खानने फायनलिस्टचा खुलासा केला 

बिग बॉसच्या 18 व्या पर्वाच्या ग्रँड प्रीमियर लाच टॉप दोन फायनलिस्ट स्पर्धक निवडले गेले आहेत. कलर्स टीव्ही नाईन नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमो मध्ये सलमान खान स्वतः या दोन फायनलिस्ट चा खुलासा करताना दिसत आहे. बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा कधीच शेवटपर्यंत जाणाऱ्या स्पर्धकाविषयी सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. विशेष म्हणजे दोन फायनलिस्ट ची घोषणा केल्यानंतर खुद्द त्या स्पर्धकांनाही आश्चर्य वाटतंय. ते स्वतः ही गोष्ट खरी आहे का असं सलमान खानला विचारताना दिसतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

कोण असणार टॉप टू फायनल लिस्ट? 

सध्या बिग बॉस 18 च्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणली गेली आहे.  अर्थातच या प्रोमो मध्ये या फायनलिस्ट ची चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत. हा प्रोमो instagram अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून खाली ग्रँड प्रीमियर मे ही फायनलिस्ट बनकर, क्या होगा कंटेस्टंट का सफर इझी या बढेगा घर मे टेन्शन अशी टॅगलाईन टाकत हा प्रोमो शेअर करण्यात आलाय. हे टॉक टू फायनल लिस्ट कोण आहेत? यावर नेटकरांनी आपले अंदाज लावायला सुरुवात केली असून बिग बॉस 18 चे नवे पर्व मोठ्या उत्सुकतेने आणि ट्विस्टने सुरुवात होणार यात शंका नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 BO Collection Day 11 Worldwide: 'धुरंधर 2'चा जगभरात धुमाकूळ, आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं, आता 'या' तीन सुपरहिट फिल्मची करणार शिकार
'धुरंधर 2'चा जगभरात धुमाकूळ, आतापर्यंत भल्याभल्या दिग्गजांना लोळवलं, आता 'या' तीन सुपरहिट फिल्मची करणार शिकार
मुंबई इंडियन्सची मॅच संपल्यावर हार्दिकच्या लेकाची आईसारखी काळजी घेताना दिसली महिका, पॅपाराझींवर भडकली, गर्दीतून वाट काढत कारपर्यंत गेली VIDEO
मुंबई इंडियन्सची मॅच संपल्यावर हार्दिकच्या लेकाची आईसारखी काळजी घेताना दिसली महिका, पॅपाराझींवर भडकली, गर्दीतून वाट काढत कारपर्यंत गेली VIDEO
Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
Sonam Kapoor Welcome Baby Boy: सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म

व्हिडीओ

Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी
Satara ZP Rada : सातारा झेडपी राडा प्रकरण भोवलं, चौकशी होईपर्यंत SP Tushar Doshi सक्तीच्या रजेवर
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
रुपाली चाकणकरांचं रायगडमधील बिझनेस कनेक्शन समोर आलं, महत्त्वाची माहिती उघड
Prashant Padole Nagpur Accident: काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले
काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, थोडक्यात बचावले
Actor Rahul Arunoday Banerjee Dies: शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
शुटिंगसाठी पाण्यात उतरला अन् आयुष्य गमावून बसला; लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
Ashok Kharat: अशोक खरातकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय? गूढ उकलण्यासाठी एसआयटीने वेळ मागितला, कोर्टात काय घडलं?
अशोक खरातकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय? गूढ उकलण्यासाठी एसआयटीने वेळ मागितला, कोर्टात काय घडलं?
Sonam Kapoor Welcome Baby Boy: सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
सुपरस्टारची लेक, 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली 'ही' अभिनेत्री; गोंडस मुलाला दिला जन्म
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Embed widget