एक्स्प्लोर

Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी

Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' या सिनेमानं दुसऱ्या शनिवारी 5.05 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

Mohanlal Drishyam 3 Box Office Collection: साऊथ सुपरस्टार  मोहनलाल (Mohanlal) सध्या 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमामुळे प्रकाशझोतात आहे.  सस्पेन्स थ्रिलर या सिनेमानं (Box Office Collection) प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.  अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.  'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' हे दोन्ही भाग प्रचंड गाजले. या दोन्ही भागांना समीक्षकांकडून (Entertainment) भरभरुन दाद मिळाली होती.  बहुप्रतिक्षित सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' या सिनेमातील मोहनलालच्या अभिनयालाही चांगली दाद मिळत आहे.  या कलाकाराने आपल्या अभिनयातून सर्वांना प्रभावित केले आहे.  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही उत्तम कामगिरी करत आहे.  दरम्यान, विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली होती. दरम्यान, शनिवारी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. 

जीतू जोसेफ दिग्दर्शित 'दृश्यम 3'नं 10 दिवसांत किती कोटींचे कलेक्शन केले? (Drishyam 3 Nears 100 Crore Mark)

जीतू जोसेफ दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनीत बहुप्रतिक्षित सस्पेन्स थ्रिलर या सिनेमानं बॉक्स  ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. विकेंडनंतर या सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली असल्याचं पाहायला मिळालं होतं. तरीही या सिनेमानं कोट्यवधींच्या घरात कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाचा कमाईचा आलेख प्रभावी राहिला आहे. 

'दृश्यम 3' या सिनेमानं पहिल्याच दिवशी 15.85 कोटी रुपये कमावले आहे.  आता दुसऱ्या शनिवारी या सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई समोर आली आहे.   सॅकनिल्कच्या ट्रेंडी रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं दहाव्या दिवशी 5.05 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  यामुळे 'दृश्यम 3' या सिनेमाची भारतातील आतापर्यंतची एकूण कमाई 91.30 कोटी (नेट कलेक्शन) झाली आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा गाठेल, असं बोललं जात आहे. 

सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3 सिनेमाला प्रेक्षकांची पसंती (Drishyam 3 Box Office Collection)

जीतू जोसेफ दिग्दर्शित 'दृश्यम 3' चा एक चाहतावर्ग निर्माण झाला आहे. सस्पेन्स थ्रिलर हा सिनेमा 21 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे. या बहुचर्चित चित्रपटात मोहनलाल, मीना, अंसिबा हसन, एस्थर अनिल, आशा शरथ, सिद्दीकी  आणि इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  आशीर्वाद सिनेमाजच्या बॅनरखाली  एंटनी पेरुम्बावूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Embed widget