एक्स्प्लोर

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला 41व्या वर्षी मातृत्त्वाची चाहुल, लग्नाच्या 10 वर्षांनी सेलिब्रिटी कपलकडे गूड न्यूज?

TV Couple Divyanka Tripathi-Vivek Dahiya: दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया लवकरच आई-बाबा होणार असल्याची चर्चा.

Divyanka Tripathi Vivek Dahiya pregnancy truth: प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे टीव्ही जगतातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. हे कपल प्रोफेशनल असो किंवा वैयक्तिक, प्रत्येक अपडेट सोशल मीडियातून चाहत्यांसोबत शेअर करतात.  चाहते देखील त्यांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करतात. सध्या अशी जोरदार चर्चा आहे की, हे जोडपं लवकरच आपल्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात करतील. खरंतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल लवकरच आई - बाबा होणार आहेत. दरम्यान, दोघांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

लग्नाच्या 10 वर्षांनंतर हे जोडपं आई - बाबा होणार

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला 10 वर्ष पू्र्ण झाली आहेत. आता चर्चा अशी आहे की, या कपलला लवकरच एक नवीन जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, कारण या जोडप्याच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, दिव्यांका आणि विवेकच्या जवळच्या सुत्रांनी सांगितलं की, दोन्ही परिवार सध्या खूप उत्सुक असून, त्यांच्या घरात नवीन सदस्याच्या आगमनाची तयारी सुरू आहे. 

दिव्यांका आणि विवेकने आपले वैयक्तिक आयुष्य कायम प्रायव्हेट ठेवले आहे. जोडप्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की, दोघेही आपले प्रेग्नेंसी फेज एन्जॉय करत आहेत.  लवकरच 'बेबी शॉवर' अर्थात डोहाळे जेवण समारंभ होणार असल्याची माहिती आहे. या समारंभात या जोडप्याचे टीव्ही इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणि कुटुंब  उपस्थित असतील. दरम्यान, दोघांनीही अद्याप कोणतीही  अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, चाहत्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे. 

दिव्यांका आणि विवेकची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेकची पहिली भेट 'ये है मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली.  मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  8 जुलै 2016 रोजी एका खासगी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला.   या लग्न सोहळ्यात काही मोजके टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि कुटुंब उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली...; रश्मिका-विजयच्या हळदीचे PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Embed widget