एक्स्प्लोर

Disha Patni: दिशा पाटनीवर दुःखाचा डोंगर; एकाच दिवशी गमावले दोन जिवलग, चाहतेही हळहळले

एखाद्या पाळीव प्राण्याचं जाणं हे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूएवढचं वेदनादायी असू शकतं. त्यमुळे अनेकजण तिला या पोस्टखाली कमेंट करून धीर देत आहेत.

Disha Patni: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण सध्या तिने सोशल मिडीयावर टाकलेल्या एका पोस्टची सध्या एकच चर्चा आहे. दिशावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीने एकाच दिवशी आपल्या दोन अत्यंत जवळच्या पाळीव प्राण्यांना गमावल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. एखाद्या पाळीव प्राण्याचं जाणं हे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूएवढचं वेदनादायी असू शकतं. त्यमुळे अनेकजण तिला या पोस्टखाली कमेंट करून धीर देत आहेत.

खरंतर, दिशा हिने तिच्या अधिकृत सोशल मिडियावर दोन फोटोज शेअर केलेले. त्यातील पहिलं तिच्या ‘बेला’ नावाच्या कुत्र्याचं, तर दुसरं ‘जॅस्मिन’ नावाच्या मांजरीचं होतं. बेलाविषयी   भावना व्यक्त करताना दिशाने लिहिलं, “प्रिय बेला... माझ्या आयुष्यात इतके रंग भरल्याबद्दल तुझे आभार. आमचं घर निवडल्याबद्दल आणि मला तुझी आई बनवल्याबद्दल धन्यवाद. तू मला खरं प्रेम काय असतं हे शिकवलंस. तुझ्या डोळ्यांत मला संपूर्ण विश्व दिसायचं. मी तुला खूप मिस करत आहे आणि तुझ्यावर जगात सर्वांत जास्त प्रेम करते. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.” 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

“तू कायम माझी प्रिन्सेस राहशील”

जॅस्मिनबद्दल लिहिताना दिशाने म्हटलं, “माझी प्रिय जॅस्मिन,  तुझी आई होण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. तू कायम माझी प्रिंसेस राहशील. तुझे छोटेसे पाय माझ्या हाताला स्पर्श करत होते, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर अनुभव होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि खूप मिस करते. रेस्ट इन पीस माय बेबी. तू कायम माझ्या हृदयात जिवंत राहशील.” असं ती म्हणाली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)

चाहत्यांनाही बसला धक्का

दिशाने एकाच दिवशी या दोन्ही पाळीव प्राण्यांच्या निधनाबद्दल पोस्ट केल्यानंतर सामाजिक माध्यमांवर चाहतेही हळहळत आहेत. अनेकांनी दोघांचं निधन एकाच दिवशी झालं का? असा प्रश्न उपस्थित केला.काही चाहत्यांनी दिशाला धीर देत तिच्या दोन्ही पाळीव प्राण्यांना श्रद्धांजली वाहिली.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget