एक्स्प्लोर

Dharmaveer 2 : आनंद दिघेंच्या मृत्यूचं गूढ की शिंदेंच्या बंडाची कथा; नेमकं कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार? 'धर्मवीर-2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Dharmaveer 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धर्मवीर -2 सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

Dharmaveer 2 : येत्या 9 ऑगस्ट रोजी धर्मवीर- 2 (Dharmaveer) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे. 

धर्मवीर- 2 सिनेमांत अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक प्रश्नांची उत्तर या ट्रेलरमधून मिळणार का? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. 

ट्रेलरमध्ये काय?

दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे. 

'धर्मवीर-2'या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.  

धर्मवीर-2 सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.  धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

ही बातमी वाचा : 

Dharmaveer 2 : 'ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की,' 'धर्मवीर-2' सिनेमाचा पहिली टीझर रिलीज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
Maharashtra Big Projects: महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
महाराष्ट्रात चार मोठ्ठे प्रकल्प येणार, 1.17 लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
Jio Cinema Merging With Disney Plus Hotstar : जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM  : 06 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTimes Tower Fire : कमला मिल कम्पाऊण्डमधील टाईम्स टॉवरला आगABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 06 September 2024Lalbaugcha Raja Mumbai : लालबागच्या राजाच्या यंदाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय? मंडपातून आढावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Tech Sector Layoff : मोठी बातमी! IT कंपन्यांमध्ये मोठी उलथापालथ, तबब्ल 1 लाख 36000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
लय भारी होस्टिंग, लय भारी रेटिंग! 'बिग बॉस मराठी भाऊचा धक्का'ची रेकोर्डब्रेक कामगिरी
Maharashtra Big Projects: महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार, 1.17 लाख कोटींच्या चार प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
महाराष्ट्रात चार मोठ्ठे प्रकल्प येणार, 1.17 लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, कोणत्या भागात नोकऱ्या वाढणार?
Jio Cinema Merging With Disney Plus Hotstar : जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीत करणार मोठा धमाका, जाणून घ्या काय झालं नेमकं?
Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट
Anant Ambani : अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?
अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत किती?
देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण
देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण
IPS Transfer : गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना पुण्यात मोठी जबाबदारी
गणेशोत्सव येताच सहा IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना पुण्यात मोठी जबाबदारी
Embed widget