एक्स्प्लोर

Dharmaveer 2 : सलमान खानचं जय हिंद, जय महाराष्ट्र; धर्मवीर 2 सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च; भाईजानच्या दोनच शब्दात शुभेच्छा

Dharmaveer 2 : धर्मवीर-2 सिनेमाच्या हिंदी ट्रेलरच्या लॉन्चला सलमान खानने विशेष उपस्थिती लावली होती.

Dharmaveer 2 : 'धर्मवीर -2' (Dharmaveer 2) या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) विशेष उपस्थिती लावली. सलमानच्या उपस्थितीत या सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमाचा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक सराफ, सलमान खान ही मंडळी व्यासपीठावर उपस्थिती होती. दरम्यान पहिल्या सिनेमाच्या उदंड प्रतिसादानंतर हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे धर्मवीर-2 सिनेमा हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

ट्रेलरमध्ये काय?

दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे. 

सलमान खानने दिल्या सिनेमाचा शुभेच्छा 

अवघ्या दोनच शब्दांत सलमानने या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत या सिनेमाला शुभेच्छा दिल्या. त्याने म्हटलं की, 'मी पहिल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगलाही उपस्थित होतो,तो सुपरहिट झाला. हा सिनेमा देखील हिट व्हावा अशा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.' 

'धर्मवीर-2'या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. 

ही बातमी वाचा : 

Dharmaveer 2 : आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ, शिंदेंच्या बंडाची कथा; नेमकं कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार? 'धर्मवीर-2' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
August Upcoming Movies: एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?
एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?
'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट
'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget