एक्स्प्लोर

धनुष अन् मृणाल ठाकूरचं लग्न झालं? लग्नात दिसले दिग्गज कलाकार; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Dhanush and Mrunal Thakur Wedding Rumours: धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ एआयद्वारे तयार केल्याचे उघड.

Dhanush and Mrunal Thakur Wedding Rumours: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष त्याचे चित्रपट आणि अभिनयासाठी चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय घडतंय? याचीही तितकीच चर्चा होते. 2024 साली धनुषने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  धनुष मृणाल ठाकूरला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.   तो मृणाल ठाकूरशी  14 फेब्रुवारी रोजी लग्न करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत दोघे लग्नबंधनात अडकले असल्याचं दिसत आहे. दोघांनीही गुपचूप  लग्न उरकले का? अशी चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ एआय असल्याचं म्हटलं जात आहे.  दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ खरा आहे की खोटा, हे अद्याप समोर आलेले नाही.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हारयरल होत आहे. या व्हिडिओ एक जोडपं लग्नाच्या मंडपात बसलेले दिसत आहेत. त्यांच्या मागे काही साऊथचे कलाकार उभे असलेले दिसत आहेत. या नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देत आहेत. व्हिडिओमध्ये थलापती विजय, दुलकर सलमान,  अनिरूद्ध रविचंदर  आणि श्रुती हासन दिसत आहे. पण हा व्हिडिओ  नक्की खरा आहे का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

दरम्यान, धनुष आणि मृणाल ठाकूरच्या लग्नाचा व्हायरल व्हिडिओ खरा नसून, एआय जनरेटेड आहे.  देव पाल नावाच्या एका इन्स्टग्राम  वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.  त्यानं या व्हिडिओला कॅप्शन देखील दिलं आहे.  "रिपोर्ट्सनुसार, धनुष आणि मृणाल ठाकूर यांनी 22 जानेवारी रोजी चेन्नईमध्ये एका खासगी  कौटुंबिक लग्नसमारंभात लग्न केले".   "कोणतीही अधिकृत माहिती नाही. कोणतीही घोषणा नाही, कोणतेही फोटोही नाही.  फक्त ही लीक झालेली झलक जी ऑनलाइन धुमाकूळ  घालत आहे", असंही त्यानं कॅप्शनमध्ये दिलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे.  हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे.

कामाच्या बाबतीत, धनुषचा शेवटी  एल. रॉय दिग्दर्शित 'तेरे  इश्क' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.  या चित्रपटात कृती सेनन प्रमुख भूमिकेत होती.   दरम्यान, मृणाल ठाकूर लवकरच 'डकैत' या चित्रपटात दिसणार आहे.  हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Toxic Event Accident: अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO
अरेरेरेरे... यशच्या डोळ्यासमोर हादरवणारं घडलं, लगेच भाषण थांबवलं, ‘टॉक्सिक’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात, VIDEO
TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget