एक्स्प्लोर

Home Minister: 'वहिनी लवकरच येतोय तुमच्या घरी...' आदेश बांदेकरांचा दमदार कमबॅक; 'होम मिनीस्टर'चा प्रोमो चर्चेत, सुरू कधी होणार?

Zee Marathi Home Minister: लोकप्रिय कार्यक्रम 'होम मिनीस्टर' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Aadhesh Bandekar Home Minister: 2004 साली सुरू झालेल्या 'होम मिनीस्टर' (Home Minister) मालिकेनं  प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. या मालिकेनं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात  घर तयार केलं.  अभिनेता आणि होस्ट आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  या कार्यक्रमाने 2024 साली निरोप घेतला होता. तब्बल 20  वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  महाराष्ट्रातील वहिनी आवर्जून आदेश बांदेकर यांना घरी बोलवायच्या.  या मालिकेनं अनेक कुटुंबांना एकत्र आणलं. हा शो बंद झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता भाऊजी पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस येणार आहे. होम मिनिस्टरचा प्रोमो झी मराठी वाहिनीने नुकताच सोशल मीडियात शेअर केला आहे.

'होम मिनीस्टर'चा दुसरा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Zee Marathi Aadesh Bandekar Marathi Show Home Minister)

'होम मिनीस्टर' या सदाबहार कार्यक्रमाचा दुसरा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या पर्वाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.  या शोमधून आदेश बांदेकर पुन्हा एकदा दमदार कमबॅक करणार आहेत.  प्रोमोमध्ये आदेश बांदेकर 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत एका साडीच्या दुकानात जातात. तिथे जाऊन आदेश बांदेकर पैठणी निवडतात. बऱ्याच पैठणी सिलेक्ट करुन त्या पॅक करायला सांगतात.  'माझी तर तयारी झाली आहे, वहिनी लवकरच येतोय तुमच्या घरी...', असं आदेश भावोजी म्हणतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनीस्टर'च्या दुसऱ्या पर्वाच्या प्रोमोला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे.  झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट करुन या शोची आतुरतेने वाट पाहत असल्याचं सांगितलं.   या प्रोमोवर आदेश बांदेकर यांची सून अभिनेत्री पुजा बिरारी हिनं देखील कमेंट केली आहे. तिनं हार्ट इमोजी कमेंट करुन शो सुरु होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. सध्या तिची कमेंट देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

तर, आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याने या कार्यक्रमाचा प्रोमो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. 'श्री स्वामी समर्थ.. खूप वर्षांनी बाबांना ऑनस्क्रीन पाहून खूप आनंद होतोय.. खरंतर Fathers डेचं मलाच गिफ्ट मिळालं आहे', असं त्यानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, हा शो कधी पाहायला मिळणार? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रेवती सुळेच्या लग्नात स्वतःच्याच गाण्यावर शाहरुख थिरकला; सुप्रियांच्या जावयाला गोड गोड पापा...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget