एक्स्प्लोर

Deool Band 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'ची हवा; 30 दिवस पूर्ण तरीही क्रेझ कमी झालेली नाही, 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडणार?

Deool Band 2 Box Office Collection: मोहन जोशी अभिनीत 'देऊळ बंद 2' या सिनेमानं 30 दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सध्या मराठी सिनेमांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.  नुकतेच प्रदर्शित झालेले 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2' (Deool Band 2)  या सिनेमांमुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा ओलांडत, नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.  तर, 'देऊळ बंद 2' सिनेमा देखील त्याच वाटेवर आहे. सध्या 'देऊळ बंद 2' आणि 'तुंबाडची मंजुळा' (Entertainment) या सिनेमांची  बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. 'देऊळ बंद 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू चालली. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 29 दिवस पूर्ण झाले आहेत. 29 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात. 

'देऊळ बंद 2' या सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व पाहायला मिळत आहे (Day 30 Deool Band 2 Box Office Collection)

'देऊळ बंद 2' हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. पहिल्या दोन आठवड्यात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली.   सिनेमाचा कलेक्शनचा आलेख हा चढताच राहिला.  दरम्यान, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत किचिंत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. आज या  सिनेमाला प्रदर्शित होऊन 30 दिवस पूर्ण झाले आहेत. पाचव्या शुक्रवारी म्हणजेच  30 व्या दिवशी या सिनेमानं  25 लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.  

पाचव्या शुक्रवारी या सिनेमाचे 521 शोज पार पडले होते. 521 शोजमधून या सिनेमानं 25 लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 29 व्या दिवशी या सिनेमानं  35 लाख रुपयांचे कलेक्शन केले होते.  30 व्या दिवसाच्या तुलनेत 29 व्या दिवशी या सिनेमानं उत्तम कामगिरी केली होती. दरम्यान, 30 व्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मिडिया रिपोर्ट्सनुसार, 'देऊळ बंद 2' या सिनेमानं आतापर्यंत भारतात एकूण 70.22 कोटींचे बॉक्स ऑफिस नेट कलेक्शन केले आहे. या सिनेमाला प्रदर्शित होऊन आता 1 महिना उलटला  आहे. एका महिन्यात या सिनेमानं 70.22 कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान, हा सिनेमा  80 कोटींचा टप्पा ओलांडू शकेल का? हे येत्या काळात समोर येईल.  'देऊळ बंद 2' या  सिनेमासह 'तुंबाडची मंजूळा' या सिनेमाचीही बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळाली. 'तुंबाडची मंजूळा' या सिनेमानं  भारतात एकूण 12 कोटी 71  लाखांची कमाई केली आहे.  या सिनेमालाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मी सावित्रीबाई..' मालिकेतून मधुराणी प्रभुलकर यांची एक्झिट! 'ही' लोकप्रिय अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget