एक्स्प्लोर

Ranveer Singh,Deepika Padukone : रणवीरचं न्यूड फोटोशूट पाहून दीपिका झाली इम्प्रेस; अशी दिली रिअॅक्शन

रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) रणवीरच्या या न्यूडफोटोवर कशी रिअॅक्शन दिली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Ranveer Singh,Deepika Padukone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) चित्रपटांमधील अभिनयाबरोबरच त्याच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो. त्याच्या अतरंगी लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते तर काही नेटकरी त्याला ट्रोल देखील करतात. आत्ता चक्क रणवीरनं न्यूड फोटोशूट केलं आहे. या न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह चर्चेत आहे. काहींनी रणवीरच्या या फोटोशूला कमेंट करुन त्याला ट्रोल केलं तर काहींनी त्याचं कौतुक केलं. आता रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) रणवीरच्या या न्यूडफोटोवर कशी रिअॅक्शन दिली असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात दीपिकाच्या रिअॅक्शनबाबत.... 

रिपोर्टनुसार, रणवीरचं फोटोशूट पाहून दीपिका इम्प्रेस झाली होती. हे फोटोशूट अॅडव्हान्समध्ये शूट करण्यात आलं होतं. रणवीर या शूटच्या व्हिजनबाबत क्लिअर होता. दीपिकाला या फोटोशूटबाबत माहित होते. तिला या फोटोशूटची कॉन्सेप्ट आवडली होती. सोशल मीडियावर व्हायरल होण्याआधी दीपिकानं रणवीरचे हे फोटो पाहिले होते. हे फोटो पाहिल्यानंतर दीपिका इम्प्रेस झाली.

मे किंवा जूनमध्ये फोटो रिलीज करण्यात येणार होते
रणवीरने Paper magazine website च्या मॅगझीनच्या कव्हरसाठी न्यूड फोटोशूट केले. रणवीरचे हे न्यूड फोटो सोशल मीडियावर मे किंवा जूनमध्ये रिलीज करण्यात येणार होते. पण रणवीरचा चित्रपट तेव्हा रिलीज करण्याक येणार होता. त्यामुळे फोटोशूटचे फोटो उशीरा रिलीज करण्यात आले. 

रणवीरच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केलं आहे. मिलिंद सोमण, मधु सप्रे, आमिर खान, शर्लिन चोप्रा, पूजा बेदी,सपना भवनानी या सेलिब्रिटींनी न्यूड फोटोशूट केले होते. 

रणवीरचे आगामी चित्रपट

काही दिवसांपूर्वी रणवीरचा जयेशभाई जोरदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रणवीरचे काही आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लवकरच रणवीर हा रोहित शेट्टीच्या 'सर्कस' या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी ’मध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये रणवीरसोबतच आलिया भट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget