एक्स्प्लोर

Deepika Padukone: पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट

Deepika Padukone Balances Pregnancy and Work: दीपिका पदुकोणने दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. गरोदरपणातही शूटिंग करणार.

Deepika Padukone Continues Shooting During Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनामुळे चर्चेत आहे. तिने नुकतीच तिच्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी (Pregnancy) शेअर केली होती.  अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज सोशल मीडियात शेअर केली होती. अक्षय तृतीयाच्या विशेष प्रसंगी, दीपिका आणि तिचा पती रणवीर सिंहने सोशल मीडियावर गोड पोस्ट शेअर करुन, त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमाची घोषणा केली. ही बातमी मिळताच  चाहते आणि सेलिब्रिटींनी  गोड कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला.  दरम्यान, प्रेग्नेंसीमध्ये दीपिकाने मोठा निर्णय घेतला आहे.  तिनं अद्याप शूट आणि आपल्याला कामापासून  दूर राहण्याचा निर्णय घेतलेला नाही.  

गर्भवती असतानाही दीपिकाकडून शुटिंग सुरू (Pregnant Deepika Padukone Remains Dedicated to Shoots)

दीपिका सध्या तिच्या आगामी 'राका' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका गरोदरपणातही चित्रीकरण सुरू ठेवणार आहे. इतकेच नाही तर, अभिनेत्री चित्रपटातील  काही थरारक अॅक्शन सीक्वेन्सचेही चित्रीकरण करणार असल्याची माहिती आहे. शूटिंगदरम्यान, तिच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी ती अत्यंत काळजी घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'राका' हा एक बिग बजेट, पॅन इंडिया सिनेमा आहे.  या चित्रपटात साऊथ स्टार अल्लू अर्जून मुख्य भूमिकेत आहे.  

शाहरुख खानच्या 'किंग' सिनेमाचंही पूर्ण करणार शूटिंग (Deepika Padukone Balances Pregnancy and Work on Big-Budget Projects)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

'राका' या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले असून,  या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. एचटी डिजिटलच्या रिपोर्ट्सनुसार, दीपिका आपल्या कामाच्या  बाबतीत खूप प्रोफेशनल आहे.  तिला ठरलेल्या वेळेत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करायचे आहे.  'राका' व्यतिरिक्त  शाहरुख खानच्या 'किंग' सिनेमाचे चित्रीकरणही बाकी आहे.  या प्रोजेक्टचे शूटिंग दीपिका लवकरच पूर्ण करेल. साइन केलेल्या प्रोजेक्ट्समुळे तिने  गरोदरपणातही  चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला  आहे.  दरम्यान, चित्रपटाची टीम आणि दीपिका स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत  शूटिंग पूर्ण करणार असल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुन्हा एकदा हवेलीतल्या हॉरर कॉमेडीचा बॉक्स ऑफिसवर थरार; 3 दिवसांत किती कोटींची कमाई?

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Rejected Song: लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
Albatya Galbatya: ‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
Repo Rate: गृहकर्जाचा हप्ता वाढणार,ऑक्टोबरमध्ये रेपो रेट वाढण्याचा अंदाज, कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,
गृहकर्जाचा हप्ता वाढणार,रेपो रेट वाढल्यास गृह कर्जदारांना फटका बसण्याची शक्यता,RBI च्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
मोठी बातमी! महाराष्ट्राचा 'दुष्काळ' दिल्लीत चर्चेत; केंद्रीय कृषीमंत्री पथकासह पाहणीस येणार, तारीख ठरली
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Embed widget