एक्स्प्लोर

Deepali Sayyed On Raja Shivaji: 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया, Video करत म्हणाल्या, 'वाटलेलं काय सिनेमा केला असेल..'

महाराष्ट्र दिनादिवशी या चित्रपटाच्या 'प्रीमियर शो'ला बिग बॉस मराठीच्या सहाव्या टॉप 5 मध्ये पोहोचलेली अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी 'राजा शिवाजी ' चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे

Deepali Sayyed On Raja Shivaji: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अभिनेता रितेश देशमुख अभिनित, दिग्दर्शित 'राजा शिवाजी ' चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. अगदी पहिलाच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केलाय. मराठी आणि हिंदी आवृत्तीमधून या चित्रपटाने 11.35 कोटींची कमाई केलीय. महाराष्ट्र दिना दिवशी या चित्रपटाच्या 'प्रीमियर शो'ला बिग बॉस मराठीच्या सहाव्या टॉप 5 मध्ये पोहोचलेली अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी 'राजा शिवाजी ' चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेची सध्या एकच चर्चा आहे.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद ?

दिपाली सय्यद म्हणाल्या," महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी कालच राजा शिवाजी चित्रपट पाहून आले. प्रीमियर होता काल. मला तुम्हाला शेअर करायचं आहे. माझ्या मनातलं सांगायचंय . चित्रपट बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकते की काय अप्रतिम सिनेमा बनवलाय . रितेश विलासराव देशमुख उर्फ भाऊ यांचं काय कौतुक करू. आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की काय सिनेमा बनवला असेल. खूप लोकांनी ट्रोल पण केलं त्यांना. ते बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की खरंच एवढं ट्रोल करण्यासारखं काही केलंय का त्यांनी. पण चित्रपट पाहिला आणि प्रत्येक भूमिका ज्या पद्धतीने निभावली आहे. मग ती शिवरायांचे असू दे, जिजाऊंची असू देत सई मातांचा असू देत. अफजलखानांचा असू दे. आणि स्वतः शिवाजी महाराजांचा रोल, जो रितेशजींनी केलाय तो. इतका अप्रतिम केलाय."

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

"हा चित्रपट बनवण्याच्या मागे महाराजांनी आपल्यासाठी जे केलं, ज्या महाराष्ट्रात आपण नाक वर करून चालतो ते फक्त महाराजांमुळेच.अशा महाराजांवरती चित्रपट बनवला गेलाय . आणि माझं त्यामुळे चित्रपट बनवणाऱ्याचं काळीजही तसंच लागणार होतं. मला खरंच कौतुक आहे रितेशजींचं. इतका सुंदर चित्रपट बनवलाय . प्रत्येकानं घराच्या बाहेर निघून हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. सगळ्यांना विनंती करेन एकाही व्यक्तीने हा चित्रपट बघणं सोडू नये. चित्रपटगृहांत हा चित्रपट पहावा. " असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

 

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget