एक्स्प्लोर

'आमचं नातं टॉक्सिक होतं', दशावतार फेम प्रियदर्शनी इंदलकरने प्रणीतला सांगितलं ब्रेकअपचं कारण, म्हणाली..

प्रियदर्शनी सध्या 'लग्नाचा शॉट' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियदर्शनी इंदलकर आणि मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित आमकर प्रणित मोरेंच्या स्टॅन्डअप कॉमेडी शोला गेले होते.

Priyadarshani Indalkar: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshani Indalkar) सध्या तिच्या अभिनयामुळे सगळीकडे चर्चेचा विषय झाली आहे. दशावतार सिनेमात साकारलेल्या भूमिकेनंतर प्रियदर्शनीचं सगळीकडे भरपूर कौतुक झालं. दशावतार ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला त्यामुळे अधिक वाहवा तिने मिळवली. आता प्रियदर्शनी लग्नाचा शॉट या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शनी अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय. अशातच तिने बिगबॉस फेम प्रणित मोरेच्या (Pranit More) स्टॅन्डअप कॉमेडी शोला हजेरी लावली होती. यात तिने आपल्या वैयक्तिक नात्याचा खुलासा केलाय. तिच्या ब्रेकअपची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

2025 मध्ये ब्रेकअप, प्रियदर्शनीने सांगितलं कारण

प्रियदर्शनी सध्या 'लग्नाचा शॉट' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येतेय. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियदर्शनी इंदलकर आणि मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित आमकर प्रणित मोरेंच्या स्टॅन्डअप कॉमेडी शोला गेले होते. यावेळी प्रणितने तिला विचारलं कि तू कधी कुठल्या रिलेशनशिप मध्ये होतीस का? तुला बॉयफ्रेंड होता का? त्यावेळी प्रयदर्शनी म्हणाली," 2025 मध्ये माझं ब्रेकअप झालं. नाही जुळलं आमचं. कम्प्टबिलिटी नव्हती. यावर प्रणितने विचारलं का ब्रेकअप झालं तुमचं? तो टॉक्सिक होता का? यावर प्रियदर्शनी म्हणाली, नाही तो किंवा मी टॉक्सिक नव्हतो. आमचं नातं टॉक्सिक झालं होतं. त्याला सोडून जाण्याचा निर्णय माझा होता. त्याला लग्न  करायचं होतं  लवकर कारण तो वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मला काही घाई नव्हती. मग यावरून आमच्यात वादविदान भांडणं  सुरु झाली. आणि मग ते नातं workout झालं.

यावर प्रणितने विचारलं की तुला इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर मुलं  लग्नासाठी विचारतात का? यावर ती म्हणाली, हो मला ई मेल पण करतात. एका माणसाने ईमेलवर  मला त्याचा पूर्ण बायोडाटा पाठवला. तो ३५ वर्षांचा होता. तेंव्हा मी 24- 25 वर्षांची होते. त्याने सगळं लिहिलं होतं. माझं घर इथे आहे, एवढी प्रॉपर्टी आहे. लग्नानंतर इथे राहू, इथे लग्न होईल, बोलणी कुठे होईल, काय नोकरी करतो, पैसे किती कमावतो अशी इत्यंभूत माहिती त्याने त्यात लिहिली होती. काहीतरी 40-50 हजार रुपयांची नोकरी होती त्या माणसाला... यावर प्रणित म्हणतो म्हणून तू त्याला रिजेक्ट केलंस? त्यावर प्रियदर्शनीही हो खरंतर असं उत्तर देते. यार प्रणित विचारतो किती पगार असला असता तर हो म्हणाली असतीस? त्यावर प्रियदर्शनी म्हणती महिन्याला 35 लाख वगरे...यावर सगळेच हसतात. 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget