एक्स्प्लोर

अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादग्रस्त, मंत्री छगन भुजबळांकडून चौकशीचे आदेश

अभिनेता अक्षयकुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. अक्षयकुमार हेलिकॉप्टरने नाशिकला गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.

नाशिक : अभिनेता अक्षयकुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. एका खाजगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे. मंत्री छगन भुजबळांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली? हॉटेल्स बंद असताना अक्षयसाठी रिसोर्ट उघडे कसे झाले? मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. शहरात पोलिसांचा हद्दीचा वाद सुरू असताना ग्रामीण भागात शहर पोलिसांचे एसकोर्ट कसे ? असा सवाल देखील पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.  लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमारने मुंबईत केले जाहिरातीचे चित्रीकरण नियम डावलून अक्षयकुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटलंय. मंत्री भुजबळांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय कुमार एक दिवस नाशिक मुक्कामी होता. खाजगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला अक्षय आल्यानं शहरात कुतूहलाचा विषय झाला होता. अक्षयच्या दौऱ्या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अक्षयच्या येण्याचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी काही वैद्यकीय कारणांनिमित्ताने आल्याची माहिती मिळत होती. नाशिकचे हवामान चांगले असल्यानं पुन्हा नाशिकला येण्याचा मानस अक्षयनं व्यक्त केला आहे. अक्षय मार्शल आर्टची अकॅडमी नशिकमध्ये भविष्यात सुरू करणार अशी चर्चा आहे. Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2: स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल, 'देऊळ बंद 2' 8 दिवसांत सुपरहिट, किती कोटी कमावले?
स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल, 'देऊळ बंद 2' 8 दिवसांत सुपरहिट, किती कोटी कमावले?
Don 3 Ranveer Singh Ban: 'डॉन 3'च्या वादात सलमान खानची एन्ट्री; रणवीर-फरहान अख्तर यांच्यात समेट घडवणार की, थेट फर्मानच...?
'डॉन 3'च्या वादात सलमान खानची एन्ट्री; रणवीर-फरहान अख्तर यांच्यात समेट घडवणार की, थेट फर्मानच...?
Drishyam 3: 1 ट्विस्ट अन् स्टोरीला रंजक वळण, सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कोटी कमावले?
1 ट्विस्ट अन् स्टोरीला रंजक वळण, सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कोटी कमावले?
Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair: 'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा वडिलांबाबत खळबळजनक खुलासा
'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा स्वतःच्याच वडिलांबाबत खळबळजनक खुलासा

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad Alcohol news : तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
तोंडातून फेस आला अन्...; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी, विषारी स्पिरिटयुक्त दारू शहरभरात विकल्याची माहिती
Anand Paranjpe on Sunetra Pawar Letter: आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले...
आनंद परांजपेंच्या नियुक्तीला सुनेत्रा पवारांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या 'त्या' पत्रावर परांजपेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले...
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा उपोषणाचं शस्त्र उगारणार, ठाम निर्णयानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग, आतापर्यंतच्या 9 आंदोलनात कुणाची शिष्टाई फळाला? वाचा A to Z माहिती
मनोज जरांगे पुन्हा उपोषणाचं शस्त्र उगारणार, ठाम निर्णयानंतर सरकार दरबारी हालचालींना वेग, आतापर्यंतच्या 9 आंदोलनात कुणाची शिष्टाई फळाला? वाचा A to Z माहिती
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
Chhagan Bhujbal Rajya Sabha: राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचं लॉबिंग, पुतण्यालाही मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही; 'इतर नेत्यांची मुलं-मुली....'
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी छगन भुजबळांचं लॉबिंग, पुतण्यालाही मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही; 'इतर नेत्यांची मुलं-मुली....'
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तचर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
Embed widget