एक्स्प्लोर

टिझरमध्येच नरभक्षण दाखवलं, सेन्सॉरनं चित्रपट अडवला, बॉलिवूडच्या दिग्दर्शकाचा संताप, म्हणाले...

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

Sudipto Sen: सध्या केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहेत. एका बाजूला ‘द केरल स्टोरी 2’ या चित्रपटावरून वाद सुरू असताना, ‘द केरल स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन त्यांच्या आगामी ‘चरक: फेअर ऑफ फेथ’ या चित्रपटाच्या क्लिअरन्सवरून अडचणीत सापडले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

‘चरक’मधील दृश्यांवर आक्षेप

रिलीजच्या काही आठवडे आधीच CBFC ने सर्टिफिकेट नाकारत हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीसमोर पाठवला आहे. सुदीप्तो सेन यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात काही विशिष्ट हिंदू पंथांतील गुप्त प्रथांचे चित्रण करण्यात आले आहे. या प्रथांमध्ये कथित मानवी बळी आणि धार्मिक नरभक्षण दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

बॉलीवूडचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या आगामी ‘चरक: आस्था का मेला’ या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. अवघ्या 52 सेकंदांच्या या टीझरमध्ये अंधश्रद्धा, तांत्रिक प्रथा आणि अंधभक्तीचं भयावह चित्रण पाहायला मिळतं. विशेष म्हणजे एका दृश्यात तांत्रिक मृतदेहाला फाडून खाताना दाखवण्यात आलं आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा येतोय. हा चित्रपट येत्या 6 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.आता सेन्सॉर बोर्डाच्या क्लियरन्समुळे चित्रपट पुढे सरकतो की नाही याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. दरम्यान दिग्दर्शक सुदीप तो सेन यांनी त्यांची नाराज व्यक्त केली.

सुदीप्तो सेन यांची नाराजी

News18 शी बोलताना सुदीप्तो सेन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नरभक्षण दाखवलेल्या दृश्यांवर कात्री चालवण्यास सांगण्यात आले आहे.ते म्हणाले, “मला खरंच कळत नाही की क्लिअरन्स का दिला गेला नाही. मी काही कट्स आणि काही व्हिज्युअल्स काढण्यास तयार आहे, पण आता प्रश्न संपूर्ण चित्रपटावरच उपस्थित केला जातोय.”

बैठकीनंतरही तोडगा नाही

सुदीप्तो सेन पुढे म्हणाले,“आता मी फक्त आशा करू शकतो. मागील बैठकीत मला सांगितले होते की चित्रपटाकडे सहानुभूतीने पाहिले जाईल. आम्ही काल्पनिक नाही, तर दस्तऐवजीकृत सामग्री सादर केली आहे. पण सत्य नेहमी टोचतं.” दरम्यान, रिव्ह्यू कमिटीचा निर्णय काय येतो आणि ‘चरक’ला अखेर हिरवा कंदील मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

चरक'च्या टीझरने उडवली झोप; मृतदेह फाडून खाताना दिसतोय तांत्रिक; अंगावर काटा आणणारा थरार

महत्त्वाच्या बातम्या

TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?
OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget