एक्स्प्लोर

World cup 2023: कुणी देवाकडे केली प्रार्थना तर काही थेट पोहोचले नरेंद्र मोदी स्टेडियमवर; मराठी कलाकारांनी टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा!

World cup 2023:काही मराठी कलाकार हे टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत.

World cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया (World cup 2023) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यातील प्रत्येक बॉलकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. अशातच आता मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. काही मराठी कलाकार हे टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पोहोचले आहेत.

प्रजक्तानं देवाकडे केली प्रार्थना

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "श्री चिंतामणी गणपती - थेऊर. आजची मॅच जिंकू दे रे देवा" प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मृण्मयी आणि अदिती पोहोचल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर

मृण्मयी देशपांडे आणि अदिती द्रविड या दोघी  नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी पोहोचल्या आहेत. दोघींनी सोशल मीडियावर  नरेंद्र मोदी स्टेडियममधील फोटो शेअर केले आहेत.  


World cup 2023: कुणी देवाकडे केली प्रार्थना तर काही थेट पोहोचले नरेंद्र मोदी स्टेडियमवर; मराठी कलाकारांनी टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा!


World cup 2023: कुणी देवाकडे केली प्रार्थना तर काही थेट पोहोचले नरेंद्र मोदी स्टेडियमवर; मराठी कलाकारांनी टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा!

सिद्धूनं केली खास पोस्ट

सिद्धार्थ जाधवनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन  टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धूनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं टीम इंडियाची जर्सी घातलेली दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "Comonnn team india…. ले्हारा दो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

अभिनेत्री मिथिला पालकरनं देखील सोशल मीडियावर तिचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "गाण्यासह सर्व काही थ्रोबॅक आहे. पण भावना एकच आहे - INDIAAAAA… INDIA" मिथिला पालकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

इतर महत्वाच्या बातम्या:

India vs Australia 2023 World Cup Final : दीड लाखांच्या गर्दीत 'सन्नाटा' करत पॅट कमिन्सनं बोललेला शब्द खराच करून दाखवला!

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget