एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

World cup 2023: भारत वि. ऑस्ट्रेलिया फायनल, जावयावर देशाचं लक्ष, सुनील शेट्टीच्या प्रतिक्रियेने 140 कोटी देशवासियांचं मन जिंकलं!

World Cup 2023: अभिनेता सुनील शेट्टी याने एबीपी न्यूजशी केलेल्या खास संवादात भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. या मुलाखतीमध्ये सुनीलनं टीम इंडियाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबाद येथे आज होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे. अनेक सेलिब्रिटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा हा सामाना पाहण्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचले आहेत. अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने एबीपी न्यूजशी केलेल्या खास संवादात भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. या मुलाखतीमध्ये सुनीलनं टीम इंडियाचं भरभरुन कौतुक केलं आहे.

रोहित शर्माबद्दल काय म्हणाला सुनील शेट्टी?

एबीपी न्यूजशी केलेल्या खास संवादात सुनील शेट्टी म्हणाला की, "भारताची कामगिरी प्रत्येक विभागात चांगली राहिली आहे जे भारताच्या विजयाचे कारण ठरले. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.". "संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला द्यायला हवे", असे मत सुनील शेट्टीने व्यक्त केले.

सर्वजण चांगले खेळत आहेत: सुनील शेट्टी

सुनील शेट्टीनं भारतीय संघाच्या यशासाठी सांघिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, "जेव्हा संपूर्ण संघ एक युनिट म्हणून खेळतो तेव्हा असे परिणाम येतात. हे कोणा एका खेळाडूच्या कामगिरीबद्दल नाहीये, तर सर्वजण चांगले खेळत आहेत."

जावई केएल राहुलच्या उत्कृष्ट कामगिरीशी संबंधित प्रश्नावर सुनील शेट्टीने वेगळे काही सांगितले नाही, यावेळी प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक केले. पुढे तो म्हणाला की, "आजचा अंतिम सामना कोणता संघ जिंकेल हे माहित नाही, हे आज रात्रीच कळेल."

अनेक सेलिब्रिटी आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा देत आहेत.  एबीपीला दिलेल्या मुलाखतीत क्रिती सॅनननं   विश्वचषकाच्या फायनलबद्दल भाष्य केली. ,"संपूर्ण विश्वचषकात भारताने चांगली कामगिरी केली आहे. आजही भारत चांगली कामगिरी करुन विश्वचषक जिंकेल अशी आशा आहे." असं ती म्हणाली.

अथियाने केएल राहुलसोबत जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.  सुनील शेट्टीची मुलगी अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

संबंधित बातम्या: 

World Cup Final : भारत आज चांगली कामगिरी करुन विश्वचषक जिंकेल : क्रिती सॅनन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget