एक्स्प्लोर

म्हणून काजोलचा सलमान खानसोबत 'दबंग 3' करण्यास नकार?

मुंबई : सलमान खानच्या आगामी 'दबंग 3' चित्रपटाच्या जबरदस्त तयारी सुरु आहे. दबंगच्या पहिल्या दोन भागांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तिसऱ्या भागात काय घडणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र हा बहुप्रतीक्षित सिनेमा अभिनेत्री काजोलने नाकारल्याची चर्चा आहे.   दबंग 3 मध्ये खलनायिकेच्या भूमिकेसाठी काजोलला विचारणा झाली होती. मात्र खलनायिकेपेक्षा महत्त्वाची भूमिका तिला साकारायची होती, त्यामुळे काजोलने दबंगच्या निर्मात्यांना नकार दिल्याचं म्हटलं जातं. 'गुप्त' चित्रपटात खलनायिका साकारल्यानंतर तिला प्रेक्षक, समीक्षकांसह पुरस्कारही मिळाले होते. त्यामुळे व्हिलनचा रोल तिने का नाकारला, यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.     सेकंड इनिंगमध्ये काजोल चित्रपट स्वीकारण्यापेक्षा नाकारताना दिसत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दिलवाले'नंतर तिने एकही चित्रपट केलेला नाही. करण अर्जुन, प्यार किया तो डरना क्या, कुछ कुछ होता है या चित्रपटांमध्ये काजोल आणि सलमान ही जोडी एकत्र दिसली होती. त्यामुळे दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांना नक्कीच आवडलं असतं. गेल्या दहा वर्षांत फना, यू मी और हम, माय नेम इज खान, दिलवाले यासारखे मोजकेच चित्रपट तिने केले आहेत.   एकीकडे सोनाक्षी आणि सलमान यांच्यात सारं काही आलबेल नसल्यामुळे पहिल्या दोन भागात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीला तिसऱ्या पार्टमधून डच्चू मिळाला आहे. सोनाक्षीनंतर परिणीती चोप्राच्या वाट्याला ही भूमिका येणार असल्याची चर्चा होती, मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Kuku Kohli Wife Aruna Irani: 'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
Kriti Sanon Kangana Ranaut: 'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
Deepali Sayyed on Rupali Chakankar: तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
Toxic Box Office: इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?
इंटिमेट सीन्स, Action अन् Violence; यशचा धमाकेदार 'टॉक्सिक' सिनेमा झाला रिलीज, ओपनिंग डेला 100 कोटींचा आकडा पार करणार?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन
नेपाळमध्ये महाप्रलय, 16 ठार शेकडो बेपत्ता; शेकडो गाड्या, मोठा राजवाडा, घरं गेली वाहून, पंतप्रधानांचा दिल्लीत फोन
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
'वंदे मातरम'वरून वातावरण तापलं असतानाच कर्नाटकात सीएम डीके शिवकुमारांची मोठी घोषणा, भाजपवरही केला आरोप
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार; तब्बल 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पुल, शेकडो कार वाहून गेल्या
Pune News: गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
गणेशोत्सवात लाऊडस्पीकरवर बंदी घाला; नारायण पेठेतील नागरिकाची मागणी, आता म्हणाले, मंडप टाकू नका, विसर्जन मिरवणुका रिंग रोडवरून काढा...
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढण्यासाठी सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
Mumbai Rikshaw Issue : 'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Embed widget