एक्स्प्लोर

प्रियांका चोप्राने शेअर केला रेस्टॉरंटमधील व्हिडीओ अन्... 

: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची (Priyanka Chopra) इंडस्ट्रीत तिच्या भारतीय चाहत्यांना नक्कीच उणीव भासते. परंतु, प्रियांका चाहत्यांना निराश न करता नेहमीच त्यांच्याशी कनेटक्ट असते.  

Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा लग्नानंतर तिचा जास्तीत-जास्त वेळ अमेरिकेत घालवत आहे. प्रियांकाने तिच्या टॅलेंटमुळे बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला आहे. आज प्रियांका आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. प्रियांका चोप्राची इंडस्ट्रीत तिच्या भारतीय चाहत्यांना नक्कीच उणीव भासते. परंतु, प्रियांका चाहत्यांना निराश न करता नेहमीच त्यांच्याशी कनेटक्ट असते.  

प्रियांका परदेशात राहूनही तिची देशी परंपरा जपत आहे. प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट असते. प्रियांका इन्स्टाग्रामवर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलिकडेच तिने व्हिडीओ शेअर केला असून तो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

प्रियांकाचा हा व्हिडिओ Woopla च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा एका रेस्टॉरंटमध्ये जेवणात मग्न आहे. या व्हिडीओवर प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला वाटते की जेवल्यानंतर थोडी हलचाल केल्यामुळे पोटात आणखी जागा निर्माण होते'. प्रियंका चोप्रानेही हा व्हिडीओ तिच्या इन्स्टा स्टोरीमध्येही शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियांकाच्या या व्हिडीओवर चाहते जोरदार कमेंट्स करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Bollywood : निक जोनासच्या बेसबॉल सामन्यात प्रियांका चोप्राचा स्पोर्टी लूक!

Priyanka Chopra : लॉस एंजेलिसमध्ये मॅनहोलचं झाकण 'मेड इन इंडिया', प्रियांका चोप्राने शेअर केला फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget