एक्स्प्लोर

मी आतापर्यंत एकाच व्यक्तीकडे पाहिलंय! दिशा पटानीने सांगितली 'मन की बात'

दिशा आणि टायगर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनी कधीही उघडपणे आपले प्रेम व्यक्त केले नाही. परंतु, ते बर्‍याचदा एकत्र दिसतात. ते एकत्र सुट्टीवर देखील जातात आणि त्यांचे बॉन्डिंग पार्टीज किंवा फिल्म इव्हेंटमध्ये दिसून आलं आहे.

असे म्हणतात की प्रेम आणि कस्तुरीचा गंध लपवता येत नाही. ही गोष्ट बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिशा पटानी हिला तंतोतंत लागू आहे. गेल्या वर्षी दिशा मलंग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपल्या को-स्टारसमवेत कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेली होती. तेव्हा तिने इशाऱ्यांमधून टायगर श्रॉफवर आपले प्रेम व्यक्त केले होते.

तर घडलं असं की शोच्या होस्ट कपिलने कुणाल खेमू, आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, दिशा पटानी, मोहित सुरी यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही कधी जिममध्ये कोणाला एकटक पाहलियं का? अनिल कपूर म्हणाले नाही, आदित्य म्हणाला हो, मी एका मुलीच्या सौंदर्याकडे एकटक पाहिले आहे. कारण, सौदर्याचे कौतुक करायला हवं. त्याचवेळी, जेव्हा दिशा आली तेव्हा कपिलने तिला विचारले, तू असे कधी केलंय का?

सनी लिओनीला पती डॅनियलपेक्षाही जास्त आवडणारा 'तो' कोण?

दिशाने उत्तर दिलं की हो, मी आतापर्यंत एकाच व्यक्तीला पाहिलं आहे. तिचे उत्तर ऐकल्यानंतर, तिचा हावभाव कोणाविषयी बोलत आहे हे सर्वांना समजले. तसे, दिशा आणि टायगर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी कधीही उघडपणे आपले प्रेम व्यक्त केले नाही. परंतु, ते बर्‍याचदा एकत्र दिसतात. ते एकत्र सुट्टीवर देखील जातात आणि त्यांचे बॉन्डिंग पार्टीज किंवा फिल्म इव्हेंटमध्ये दिसूल आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian and Sushant Singh Rajput: 14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
14 व्या मजल्यावरुन कशी पडली, सुशांतसोबत कनेक्शन काय?; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Disha Salian Death Case High Court Result: दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
दिशा 14 व्या मजल्यावरुन पडूनसुद्धा एकच दात तुटला, बॉडी 25 फूट दूर पडली?'; हायकोर्टाच्या निकालानंतर वकिलांनी महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेवलं
Badshah Post After Divorce: 'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
'लोक लहान लहान गोष्टींकडे...'; घटस्फोटानंतर बादशाहची क्रिप्टिक पोस्ट, दुसऱ्या बायकोला उद्देशून म्हणाला? नेमकं काय घडलं?
Mahesh Babu Son Gives Toxic Half Star Rating: सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार
सुपरस्टार महेश बाबूच्या लेकाचं गाजलेल्या सिनेमांना चक्रावणारं रेटिंग, यशच्या 'टॉक्सिक'ला अर्धा स्टार; तर, स्वतःच्या वडिलांच्या सिनेमाला दिलाय एकच स्टार

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात गणेशोत्सवात 'लेझर'वर बंदी, ध्वनीप्रदुषणाचे नियम न पाळल्यास गुन्हा दाखल होणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावलं
पुण्यात गणेशोत्सवात 'लेझर'वर बंदी, ध्वनीप्रदुषणाचे नियम न पाळल्यास गुन्हा दाखल होणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावलं
MNS : तुम्ही कांड करता आणि मनसैनिकांना कामाला लावता, आंदोलन चिरडण्याचा आदेश अमित ठाकरेंनी बंगल्यात बसून दिले; संतोष धुरींचा आरोप 
तुम्ही कांड करता आणि मनसैनिकांना कामाला लावता, आंदोलन चिरडण्याचा आदेश अमित ठाकरेंनी बंगल्यात बसून दिले; संतोष धुरींचा आरोप 
Vinod Patil and Manoj Jarange patil: मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे चांगली भाषा वापरा, विनोद पाटील नेमकं काय म्हणाले?
Sangli Crime News : पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तोंडातून फेस, घरी पतीचा तर रूग्णालयात पत्नीचा संशयास्पद मृत्यू, सांगलीतील घटनेचं गूढ कायम, नेमकं काय घडलं?
पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तोंडातून फेस, घरी पतीचा तर रूग्णालयात पत्नीचा संशयास्पद मृत्यू, सांगलीतील घटनेचं गूढ कायम, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut On Krishnaraaj Mahadik: कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
कृष्णराज मडाडिकांनी सांगितलं, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू...
PM Modi Appeal on Gold: पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावूक; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून पुढे
MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावूक; अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून पुढे
BJP vs MNS: राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले...
Embed widget