एक्स्प्लोर

Viral Video : भाईजान झाला 'रिक्षावाला', Salman Khan ने पनवेलमध्ये चालवली ऑटो रिक्षा

Salman Khan Video : सलमान खान मंगळवारी रात्री पनवेलजवळ फिरायला गेला होता. दरम्यान तो ऑटो रिक्षा चालवतानाही दिसला.

Salman Khan Drives Auto Rickshaw : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेल फार्महाऊसवर आहे. वाढदिवसानंतर न्यू इयर सेलिब्रेशनदेखील सलमान पनवेलमध्येच करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलमान खान मंगळवारी रात्री पनवेलजवळ फिरायला गेला होता. दरम्यान तो ऑटो रिक्षा चालवतानादेखील दिसला. 
सलमान ऑटो रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सलमानच्या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. हा व्हिडीओ लहान असला तरी त्यात सलमान स्पष्ट दिसत आहे. सलमानच्या वाढदिवशी पनवेलमध्ये एक भव्य पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीतला व्हिडीओ  अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुखने शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जेनेलिया सलमान खानसोबत डान्स फ्लोअरवर रॉक करताना दिसत होती.

View this post on Instagram
 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोमवारी, 27 डिसेंबरला सलमान खानने त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. सलमान खानच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी शनिवारी रात्री सलमान खानला सापाने दंश केला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर रविवारी सकाळी त्याला घरी सोडण्यात आले.

संबंधित बातम्या

Viral Video : वाढदिवस सलमानचा... भन्नाट डान्स जेनेलियाचा; व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिलाय का?

Pushpa: The Rise : Allu Arjun च्या 'पुष्पा' सिनेमाच्या यशाने दिग्दर्शक भारावला, प्रत्येक क्रू मेंबरला देणार 1 लाखांचे बक्षीस

Coffee Movie : स्पृहा-सिद्धार्थच्या गोड-कडवट 'कॉफी'चा आस्वाद 14 जानेवारीला, सिनेमाचा टीझर प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget