एक्स्प्लोर

'फोर्ब्ज'च्या 100 प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत विराट अव्वल

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने फोर्ब्जच्या 100 श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुखला मागे टाकत पहिलं स्थान काबिज केलं आहे. सलमानचं अंदाजे वार्षिक उत्पन्न 270.33 कोटी रुपये आहे. या यादीत विराट कोहली, अक्षय कुमार, धोनी यांच्यासह अनेकांची नावं आहेत. प्रसिद्धीच्या बाबतीत 50 वर्षीय सलमानला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने मागे टाकलं आहे. सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये विराट पहिल्या तर सलमान दुसऱ्या स्थानावर आहे. फोर्ब्जने आपल्या पाचव्या सर्वात श्रीमंत 100 सेलिब्रिटींच्या यादी दोन निकषांवर निवडली आहे. यामध्ये ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2016 या काळातील मनोरंजन क्षेत्रातील कमाई आणि प्रसिद्धीचं मुल्यांकन केलं. सलमानचा 'सुलतान' आणि 'प्रेम रतन धन पायो' हे दोन्ही सिनेमे सलमान या यादीत पहिल्या स्थानावर येण्याचं कारण फोर्ब्जने सांगितलं आहे. फोर्ब्जच्या म्हणण्यानुसार सलमानची अंदाजे वार्षिक कमाई 100 सेलिब्रिटींच्या कमाईच्या सरासरी 9.84 टक्के एवढी आहे. 221.57 कोटी रुपये एवढ्या कमाईसह शाहरुख दुसऱ्या स्थानावर आहे. तर प्रसिद्धीच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. वार्षिक 203.03 कोटी रुपये कमाई आणि प्रसिद्धीच्या बाबतीत 11 व्या स्थानावर असलेल्या अक्षय कुमारने श्रीमंतांच्या यादीत चौथं स्थान मिळवलं आहे. अक्षय कुमारच्या कमाईमध्ये रुस्तम, एअरलिफ्ट, हाऊसफुल 3 हे सिनेमे आणि जाहिरातींचा समावेश आहे. टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीची कमाई 122.48 कोटी रुपये आहे, तर त्याचा प्रसिद्धीच्या यादीत चौथा क्रमांक लागला आहे. यावर्षी त्याच्या जीवनावर आधारित 'धोनी : दी अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचं त्याच्या कमाईमध्ये मोठं योगदान आहे. कॉमेडीस्टार कपिल शर्माने 100 प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत सातवं स्थान मिळवलं आहे. मागच्या वर्षीच्या यादीत कपिल 27 व्या स्थानावर होता. त्याने यावर्षी अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण यांनाही मागे टाकलं आहे. तर कमाईच्या यादीत कपिल 11 व्या स्थानावर आहे. यामध्ये त्याने रणवीर सिंह, ए. आर. रहमान, आमीर खान यांनाही मागे टाकलं असून त्याची अंदाजे वार्षिक कमाई 30.17 कोटी रुपये आहे. कपिलने सलग पाचव्यांदा फोर्ब्जच्या यादीत स्थान मिळवलं आहे. फोर्ब्जच्या यादीत असलेल्या 100 भारतीयांनी बॉलिवूडसोबतच इतर क्षेत्रातूनही दमदार कमाई केली आहे. फोर्ब्जच्या 100 श्रीमंतांच्या यादीत दीपिका पादुकोण, सचिन तेंडुलकर, प्रियंका चोप्रा, ऋतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे.

'फोर्ब्ज'च्या 100 श्रीमंतांच्या यादीत सलमानची शाहरुखवर मात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Embed widget