एक्स्प्लोर

Leo Box Office Collection : थलापती विजयच्या 'लियो'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Leo Movie : 'लियो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

Vijay Thalapathy Leo Box Office Collection : 'लियो' (Leo) हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासून हा सिनेमा चर्चेत होता. 'लियो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. वीकेंड व्यतिरिक्तही बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 

'लियो'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Leo Box Office Collection)

'लियो' हा सिनेमा 19 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी 64.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 35.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 39.8 कोटी, चौथ्या दिवशी 41.55 कोटी आणि पाचव्या दिवशी 35.7 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या सहाव्या दिवशी आतापर्यंत या सिनेमाने 28 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 245.10 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पहिला दिवस : 64.8 कोटी
दुसरा दिवस : 35.25 कोटी
तिसरा दिवस : 39.8 कोटी
चौथा दिवस : 41.44 कोटी
पाचवा दिवस : 35.7 कोटी
सहावा दिवस : 28 कोटी
एकूण कमाई : 245.10 कोटी

'लियो'ची बॉलिवूडला टक्कर

'लियो' हा दाक्षिणात्य सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. या सिनेमाने अनेक हिंदी सिनेमांना टक्कर दिली आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) ते 'फुकरे 3' अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. टायगर श्रॉफचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'टायगर' (Tiger) सिनेमाचाही यात समावेश आहे. 

'लियो' या सिनेमाची गोष्ट एका शांत स्वभाव असणाऱ्या कॅफेच्या मालकाची आहे. या सिनेमात थलापती विजय मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात संजय दत्त नकारात्मक भूमिकेत आहेत. थलापती विजय आणि संजय दत्त यांच्यासह  तृषा कृष्णन, गौतम वासुदेव मेनन, मैसस्किन, मंसूर अली खान, जॉर्ज मैरीन, प्रिया आनंद आणि मैथ्यू थॉमस महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'लियो'ने पहिल्या दिवशी केले 'हे' रेकॉर्ड्स 

1. 'लियो'ने 2023 मध्ये जगभरात सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे.
2. 2023 मध्ये तामिळनाडूमध्ये 'लियो'ने सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे.
3. कॉलिवूडमध्ये आतापर्यंत 'लियो'ला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे.
4. केरळमध्ये आतापर्यंत 'लियो'ला सर्वात जास्त ओपनिंग मिळाली आहे.
5. आंध्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये 2023 मध्ये 'लियो' या सिनेमाला सर्वाधिक ओपनिंग मिळालं आहे.
6. भारतात 'लियो' या कॉलिवूड सिनेमाला मिळालेलं सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन

संबंधित बातम्या

Leo Box Office Collection : थलापती विजयचा 'लियो' सुपरहिट! पहिल्याच दिवशी सहा रेकॉर्डसह बॉक्स ऑफिसवर पडला पैशांचा पाऊस

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Mulshi Pattern Actor Om Bhutkar: गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?
गुपचूप लग्न, आता पत्नीची चर्चा; 'मुळशी पॅटर्न' फेम ओम भूतकरनं गुपचूप उरकलं लग्न, तिचं नाव काय?

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget