एक्स्प्लोर

Raj Kundra Favourite Heroine: शिल्पा शेट्टीच्या पतीला 'या' अभिनेत्रीसोबत करायचंय काम; राज कुंद्रा म्हणाला, "ती मला खूप आवडते"

Raj Kundra Favourite Heroine: यूटी 69 या चित्रपटानंतर आता राज कुंद्राला बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करायचं आहे.

Raj Kundra Favourite Heroine:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती  राज कुंद्रा (Raj Kundra) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या यूटी 69 या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट शुक्रवारी (3 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटानं ओपनिंग-डेला 10 लाख रुपयांची कमाई केली. आता यूटी 69 हा चित्रपट वीकेंडला जास्त कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. यूटी 69 या चित्रपटानंतर आता राज कुंद्राला बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करायचं आहे.

राज कुंद्रानं व्यक्त केली या अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा

राज कुंद्राने सांगितले की, त्याला आता बॉलिवूडमधील हिरोईनसोबत चित्रपट करायचा आहे.   एका चॅट शोमधील 'रॅपिड फायर सेगमेंट' दरम्यान, राज कुंद्राने  दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दीपिका पदुकोणसोबत काम करायला आवडेल असं राज कुंद्रा सांगतो. ती मला खूप आवडते, असंही राजनं सांगितलं. 

पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्रा खटला चालू होता. तेव्हा त्याचा कैदी क्र. 69  होते. म्हणूनच या चित्रपटाचे नाव UT 69 असे ठेवण्यात आले आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला  सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हा तुरुंगात फक्त 3-4 दिवस राहावे लागेल असं राजला वाटलं होतं. पण त्याला तब्बल 63 दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये राजला कोणकोणते अनुभव आले, यावर UT 69  या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. 

राज कुंद्रानेही UT 69 या चित्रपटातून अनेक खुलासे केले आहेत. शिल्पा शेट्टी ही राज तुरुंगात असताना त्याला पत्र लिहायची. त्या पत्रांमध्ये शिल्पा तिच्या शूटिंग आणि मुलांबद्दल राजला सांगायची. तुरुंगात राहिल्यानंतर राज कुंद्रा शाकाहारीचा मांसाहारी झाला.  UT 69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

UT 69 Box Office Collection Day 1: रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला यूटी 69; राज कुंद्राच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget