एक्स्प्लोर

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलानं शेअर केला वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा फोटो; नेटकऱ्यांनी केलं अभिनेत्रीला ट्रोल

Urvashi Rautela:  उर्वशीनं नुकताच सोशल मीडियावर खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

Urvashi Rautela:  अभिनेत्री उर्वशी रौतेलानं (Urvashi Rautela) नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.या फोटोमध्ये उर्वशी ही विश्वचषकाच्या ट्रॉफी शेजारी उभी राहिलेली दिसत आहे. उर्वशीच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. उर्वशीनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

उर्वशीनं नुकताच सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशी ही वर्ल्ड कप ट्रॉफीच्या जवळ उभी राहिलेली दिसत  आहे. उर्वशीनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'पॅरिस फ्रान्समधील आयफेल टॉवर येथे "क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ट्रॉफी" अधिकृतपणे लाँच  करणारी पहिली कलाकार, धन्यवाद  icc'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

उर्वशीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती गोल्डन आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर तिच्या मागे आयफेल टॉवर दिसत असून तिच्या शेजारी वर्ल्ड कपची ट्रॉफी दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

नेटकऱ्यांनी उर्वशीला केलं ट्रोल

उर्वशीनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं उर्वशीच्या फोटोला कमेंट केली, 'जल्दी वहां से हटो' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'शाहरुखनं पहिल्यांदा ट्रॉफीचं अनावरण केलं आहे, माहित नसेल तर जाऊ प्रोमो बघ'

 उर्वशीचे चित्रपट

उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिनं ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उर्वशीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  उर्वशी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या आगामी चित्रपटांची माहिती ती सोशल मीडियावर माध्यमातून देते. तिला इन्स्टाग्रामवर 67.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. वॉलटेर वीरय्या या चित्रपटातील  बॉस पार्टी या आयटम साँगमधील उर्वशीच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Embed widget